MahaDBT Farmer Subsidy List 2023 : महाडीबीटी योजना अनुदान वितरण यादी पहा | अर्ज स्थिति? अनुदान जमा झाले का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MahaDBT Farmer Subsidy List : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे MahaDBT Farmer Subsidy List कृषि यंत्र, औजारे साठी सोडत यादी ही दर 15 दिवसाला प्रसिद्ध केली जाते. कृषि यांत्रिकीकरण agri mehchanization सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस खोडवा कटर, पॉवर टिल्लर इत्यादि अनेक कृषि यंत्रांसाठी implements लाभार्थ्यांची निवड केली जाते.

MahaDBT Farmer Subsidy List
MahaDBT Farmer Subsidy List

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील MahaDBT Farmer Subsidy List सोडत यादी मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थी महाडीबीटी पोर्टल वर काही आवश्यक असलेले कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करणे लागतात आणि नंतर त्या कागदपत्रांची छाननी करून लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र खरेदी करण्यासाठी संमती दिली जाते.

 

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे पूर्व संमती मिळाल्यानंतर लाभार्थी पोर्टल वर बिल आपलोड करून अनुदान Subsidy मागणी करू शकतात आणि नंतर घटकाची मोका तपासणी करून अनुदान वितरण केले जाते.

 

 

तर, आज महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल MahaDBT portal ची अनुदान वितरण यादी ही प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामध्ये आपल्या अर्जाची सद्यस्थिती आपण पाहू शकता.

 

clickhere-click

 

महाडीबीटी योजना अनुदान यादी /अर्ज स्थिति यादी : डाऊनलोड करा

 

अधिक वाचा :

* ऊस तोडणी यंत्र ऑनलाइन अर्ज सुरू …. 

* कृषि विभाग भरती जाहिरात पहा

* कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी एप्रिल 2023  

 

error: Content is protected !!