MahaDBT Farmer List : कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी 22 एप्रिल 2023 Mahadbt Mechanization

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post
MahaDBT Farmer List
MahaDBT Farmer List

MahaDBT Farmer List : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल MahaDBT Farmer List वरील सोडत यादी मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला पुढे महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर काही आवश्यक असलेले कागदपत्रे ही महाडीबीटी योजना पोर्टल  वर अपलोड करावी लागतात आणि नंतर त्या कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने छाननी करून लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र खरेदी करण्यासाठी ऑनलाइन संमती दिली जाते त्यास पूर्व संमती पत्र  म्हटल्या जाते.

 

 

तर, महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील दिनांक 22 एप्रिल 2023 अखेर कृषि यांत्रिकीकरण घटका ची पूर्व संमती यादी प्राप्त झाली असून खालील दिलेल्या लिंक वर भेट देऊन आपण यादी पाहू किंवा डाऊनलोड करू शकता.

 

 

दिनांक 22 एप्रिल 2023 अखेर कृषि यांत्रिकीकरण घटका ची पूर्व संमती यादी

 

clickhere-click

 

कृषि यांत्रिकीकरण घटका ची पूर्व संमती यादी : पहा/डाऊनलोड करा

 

 

नक्की वाचा : कांदा अनुदान योजना शासन निर्णय 27 मार्च 2023 आला

नक्की वाचा : स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग सोडत यादी मार्च 2023

 

error: Content is protected !!