सिंचन स्त्रोत स्वयंघोषणापत्र: महाडीबीटी तुषार/ठिबक साठी निवड झाल्यानंतर सिंचन स्त्रोत स्वयंघोषणापत्र pdf डाऊनलोड करा | MahaDBT Irrigation source self declaration

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

महाडीबीटी शेतकरी योजना (MahaDBT Farmer) पोर्टल वर तुषार/ठिबक करिता निवड झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला पुढील 7 दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रे आपलोड करणे बंधनकारक असते अन्यथा तो अर्ज रद्द करण्यात येतो. आणि सात बारा उतारा वरती सिंचन स्त्रोत नोंद नसेल तर त्यावेळी अर्ज हा त्रुटि मध्ये येतो त्यामुळे निवड झाल्यानंतर सिंचन स्त्रोत असलेबाबतचे स्वयंघोषणा पत्र सोबत अपलोड करावे. 

 

sprinkler drip irrigation source self declaration

 

 

clickhere-click

 

 

सिंचन स्त्रोत स्वयंघोषणापत्र : डाऊनलोड करा

 

 

अधिक वाचा :

* पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची मुदत

* एक रुपयात पीक विमा महत्वाची अपडेट पहा

* ऊस तोडणी यंत्र अनुदान साठी निधि उपलब्ध

* PoCRA 2.0 Update विदर्भातील “या” जिल्ह्यांचा समावेश असणार

* मंत्रिमंडळ बैठकीतील हेमोठे निर्णय

error: Content is protected !!