Posted in

Namo Scheme : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना | राज्य शासनाचा पहिला हफ्ता लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यावर| Namo Shetkari Mahasanman Yojana

Namo scheme

Namo Scheme : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी रु.१७२० कोटी इतका निधी वितरीत करण्याबाबत चा शासन निर्णय हा दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे आता राज्यातील पीएम किसान योजना अंतर्गत पात्र शेतकर्‍यांना लवकरच राज्य शासनाचा पहिला हफ्ता मिळणार आहे.

 

namo scheme

 

सविस्तर : Namo Scheme

 

देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना (Namo Scheme) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

 

 

आता महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील  (Namo Scheme News) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळणार आहेत.

 

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी रु.१७२० कोटी इतका निधी वितरीत करण्याबाबत चा शासन निर्णय हा दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे आता राज्यातील पीएम किसान योजना अंतर्गत पात्र शेतकर्‍यांना लवकरच राज्य शासनाचा पहिला हफ्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

 

शासन निर्णय

 

namo scheme gr 2

 

 

योजनेबद्दल सविस्तर माहिती साठी येथे पहा : नमो योजना सविस्तर

 

या योजनेत कोण असणार पात्र : पात्रता

 

 

अधिक वाचा :

* खतांसाठी 100% अनुदान शासन निर्णय आला…

* शेतकर्‍यांनो लवकर “हे” काम करा अन्यथा रु.12000/- कायमचे विसरा

* तुषार/ठिबक सोडत यादी प्रसिद्ध… येथे पहा यादी

* मागेल त्याला योजना : फळबाग यादी प्रसिद्ध झाली

* PoCRA Notice तातडीने हे काम करून घ्या अन्यथा अनुदाना पासून वंचित राहणार