Namo Yojana: नमो शेतकरी महासन्मान निधी चा पहिला हफ्ता आणि पीएम किसान चा 15 हफ्ता सोबतच मिळणार का?? पहा अपटेड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना (Namo Yojana) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. 

Namo Yojana

तसेच महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील  (Namo Yojana) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळणार आहेत. तसेच, दिनांक 10 ऑक्टोबर रोजी पहिला हफ्ता देण्यासाठी निधि देखील मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे लवकरच राज्य शासनाचा पहिला हफ्ता हा शेतकर्‍यांना मिळणार आहे.

 

 

दरम्यान केंद्र शासनाचा 15 वा हफ्ता देखील दिवाळी पूर्वी च शेतकर्‍यांना देण्याचे बोलले जात आहे तर शेतकर्‍यांना आता हे दोन्ही हफ्ते म्हणजे राज्य शासनाचा पहिला आणि केंद्र शासनाचा 15 वा हफ्ता दिवाळी पूर्वी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Namo Yojana)

 

 

 

योजनेबद्दल सविस्तर माहिती साठी येथे पहा : नमो योजना सविस्तर

 

या योजनेत कोण असणार पात्र : पात्रता

 

आता मिळणार वार्षिक 8000/- रुपये

 

अधिक वाचा :

* खतांसाठी 100% अनुदान शासन निर्णय आला…

* शेतकर्‍यांनो लवकर “हे” काम करा अन्यथा रु.12000/- कायमचे विसरा

* तुषार/ठिबक सोडत यादी प्रसिद्ध… येथे पहा यादी

* मागेल त्याला योजना : फळबाग यादी प्रसिद्ध झाली

error: Content is protected !!