Namo Scheme News: “या” शेतकर्‍यांनी लवकर हे काम करा तरच मिळणार पुढील हफ्ता | नमो शेतकरी महासन्मान निधी योजना | PM KISAN eKYC

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Namo Scheme News: देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना (Namo Scheme News) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

Namo scheme News

 

आता महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील  (Namo Scheme News) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळणार आहेत.

 

पात्र शेतकर्‍यांना केंद्र सरकारचा 14 वा हप्ता व महाराष्ट्र सरकारचा पहिला हप्ता हा जून महिन्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

 

हे केले तरच मिळेल सन्मान निधीचा हप्ता

ज्या शेतकरी लाभार्थ्यांनी त्यांचे आधार हे बॅंक खात्याशी सलंग्न केलेले नाही, त्यांनी तत्काळ आधार, मोबाइल क्रमांक हे बँक खात्याशी सलग्न करून घ्यावे कारण, आणि तसेच आपली पीएम किसान पोर्टल वर eKYC झाली आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.

 

ज्या शेतकरी लाभार्थ्यांची eKYC पूर्ण झाली आहे आणि त्यांचे बँक खाते हे आधार संलग्न आहे त्याच लाभार्थ्यांना  जून अखेरीस किंवा जुलै महिन्यामध्ये मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता व केंद्र शासनाचा 14 वा हफ्ता हा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

 

 

अधिक वाचा :

* रासायनिक खतांचे दरपत्रक पहीतले का?

* बियाणे खरेदी करताय..तर मग हे पहा

* कृषि विद्यापीठ मध्ये जिवाणू खते विक्री साठी उपलब्ध

* मध्यवर्ती रोपवाटिका फळझाडे (कलमे) विक्री सुरू झाली

 

error: Content is protected !!