Fertilizers Rate 2023: खरीप हंगाम 2023 मधील सर्व रासायनिक खतांच्या किंमती काय आहेत? | पहा एक गोणीची किंमत किती?
Fertilizers Rate 2023: शेतकरी बांधवानो चालू खरीप हंगाम 2023 मध्ये केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या अनुदाना मध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे येत्या खरीप हंगाम मध्ये खतांच्या किमती कमी होण्याची शक्यता नाही आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना चालू हंगाम साठी सर्व रासायनिक खतांचे दर काय आहेत हे माहिती असणे आवश्यक आहे.
तर, दिनक 19 एप्रिल 2023 नुसार या ठिकाणी सर्व रासायनिक खतांचे दर आम्ही शेतकरी बांधवांच्या महितीस्तव देत आहोत. Fertilizers Rate 2023
डीएपी १८:४६:०:० या खताचा 50 किलो च्या पिशवीचा मागील वर्षी च दर हा 1350 रुपये होता आणि या वर्षी या खताचा दर हा रु. 1350/- हाच आहे.
एमओपी ०:०:६०:० या खताचा 50 किलो च्या पिशवीचा मागील वर्षी च दर हा 1700 रुपये होता आणि या वर्षी या खताचा दर हा रु. 1700 /- हाच आहे.
एनपीके १९:१९:१९ या खताचा 50 किलो च्या पिशवीचा मागील वर्षी च दर हा 1575 रुपये होता आणि या वर्षी या खताचा दर हा रु. 1550/- आहे.
एनपीके १०:२६:२६ या खताचा 50 किलो च्या पिशवीचा मागील वर्षी च दर हा 1440 ते 1470 रुपये होता आणि या वर्षी या खताचा दर हा रु. 1470/- आहे.
तसेच, इतर रासायनिक खतांचे बाजारातील दर हे खालील दिलेल्या चार्ट नुसार आहेत. Fertilizers Rate 2023
अधिक वाचा :
* बियाणे खरेदी करताय..तर मग हे पहा
* कृषि विद्यापीठ मध्ये जिवाणू खते विक्री साठी उपलब्ध
* मध्यवर्ती रोपवाटिका फळझाडे (कलमे) विक्री सुरू झाली
* कुसुम सोलर पंप अर्ज करा फक्त रु. 15/- मध्ये …