VNMKV Central Nursery: मध्यवर्ती रोपवाटिका फळझाडे (कलमे) विक्री सुरू झाली | वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा ५१ वा वर्धापन दिन निमित्त नुकताच खरीप हंगाम शेतकरी मेळावा संपन्न झालेला आहे. VNMKV Central Nursery आणि, तसेच कृषि विद्यापीठ निर्मित बियाणे विक्री देखील या दिवशी पासून सुरू करण्यात आलेली आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मध्यवर्ती रोपवाटिका VNMKV Central Nursery मध्ये विविध फळझाडांचे रोपे निर्मिती करण्यात येते आणि दरवर्षी शेतकर्यांना अगदी कमी दरामध्ये ही फळझाडे विक्री साठी उपलब्ध करून दिली जातात. तर, यावर्षी देखील कृषि विद्यापीठा मधील मध्यवर्ती रोपवाटिका मध्ये विविध फळझाडे कलमे आणि वनवृक्षे रोपवाटिका मध्ये विक्री साठी उपलब्ध झाले आहेत.
फळझाडे (कलमे) आणि दर :
आंबा, चिकू, पेरु, सीताफळ, चिंच, मोसंबी, संत्री, जांभूळ, डाळिंब ई…
वनवृक्ष (रोपे) आणि दर :
लिंबू, करवंद, बांबू, मोहगणी, साग, अशोक ई…
रोपे/ कलमे खरेदी कशी करावी?
ज्या शेतकरी बांधवांना फळझाडे खरेदी करावयाचे आहेत त्यांनी कृषि विद्यापीठ मधील मध्यवर्ती रोपवाटिका येथे प्रत्यक्ष येऊन कलमे खरेदी करावयची आहेत. खरेदी साठी येण्यापूर्वी खालील दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्याशी संपर्क करूनच खरेदी साठी जावे.
संपर्क अधिकारी / कर्मचारी :
कलमे खरेदी करण्यासाठी जाण्यापूर्वी खालील दिलेल्या क्रमांक वरती संपर्क करून जावे :
नक्की वाचा : परभणी जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर
अधिक वाचा :
* महाडीबीटी बियाणे अनुदान अर्ज सुरू …आपण अर्ज केला का?
* “या” तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता
* पंजाब डख हवामान अंदाज 04 मे ते 23 मे
* आता शेतकर्यांना अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत
* या १७ जिल्ह्यांमध्ये कुसूम सोलार पंप अर्ज सुरू