Panjab Dakh Havaman andaj : पंजाब डख हवामान अंदाज दिनांक 13 मे 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Panjab Dakh Havaman andaj : पंजाब डख हवामान अंदाज दिनांक 13 मे 2023

 

नमस्कार शेतकरी बांधवानो, राज्यामध्ये सध्या अवकाळी पाऊस सुरूच आहे आणि हा पाऊस भाग बदलत सर्व ठिकाणी पडत आहे. Panjab Dakh Havaman andaj तर, हा पाऊस, गारपीट आणि विजा पासून सर्व शेतकरी बांधवांनी स्वतः ची, कुटुंबाची आणि पशुधना ची काळजी घ्यावी.

 

Panjab Dakh Havaman andaj 13 may 2023
Panjab Dakh Havaman andaj

 

 

आज आपण श्री पंजाब डख साहेब यांनी दिलेला हवामान अंदाज बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. श्री पंजाब डख साहेब यांनी दिनांक 13 मे रोजी हा हवामान अंदाज आपल्या शेतकरी बांधवांना सांगितलेला आहे तरी तो हवामान अंदाज खालील प्रमाणे आहे. Panjab Dakh Havaman andaj

 

 

 

13 , 14 मे कोंकण पट्टी मध्ये ढगाळ वातावरण राहील आणि तसेच उणाची तीव्रता जास्त राहील.

सध्यास्थितीत वारा हा जास्त असेल आणि तसेच उन्हाची तीव्रता जास्त राहील.

 

 

21, 22, 23 मे राज्यामध्ये भाग बदलत मान्सून पूर्व पाऊस पडणार. हा पाऊस सर्वत्र नसणार आहे परंतु भाग बदलत हा पाऊस पडेल.

 

 

30 मे, 1 जून आणि 2 जून पर्यंत महाराष्ट्रात सर्वत्र मान्सून पाऊस पडेल.

 

 

लवकरच मान्सून पाऊस कसा राहील याचा सविस्तर संदेश आपल्याला पंजाब डख साहेबांकडून मिळणार आहे Panjab Dakh Havaman andaj आणि तो आपल्याला या ठिकाणी दिला जाईल.

 

नक्की वाचा  :  ऊस तोडणी यंत्र ऑनलाइन अर्ज सुरू ….

 

अधिक वाचा :

* “या” तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता

* बियाणे अनुदान असा करा अर्ज

* आता शेतकर्‍यांना अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत

* या १७ जिल्ह्यांमध्ये कुसूम सोलार पंप अर्ज सुरू

error: Content is protected !!