Panjab Dakh Havaman andaj: पंजाब डख हवामान अंदाज दिनांक 19 मे 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Panjab Dakh Havaman andaj : पंजाब डख हवामान अंदाज दिनांक 19 मे 2023

नमस्कार शेतकरी बांधवानो, राज्यामध्ये सध्या अवकाळी पाऊस सुरूच आहे आणि हा पाऊस भाग बदलत सर्व ठिकाणी पडत आहे. तर, हा पाऊस, गारपीट आणि विजा पासून सर्व शेतकरी बांधवांनी स्वतः ची, कुटुंबाची आणि पशुधना ची काळजी घ्यावी. Panjab Dakh Havaman andaj

Panjab Dakh Havaman andaj 19 may 2023
Panjab Dakh Havaman andaj

 

आज दिनांक 19 मे 2023 रोजी पंजाबराव डख साहेब यांच्याशी मोबाइल द्वारे झालेल्या संभाषनाद्वारे Panjab Dakh Havaman andaj त्यांनी खालील प्रमाणे शेतकरी बांधवांना संदेश दिला आहे :

 

 

  • 22, 23 आणि 24 मे 2023 दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात भाग बदलत पाऊस पडणार आहे.
  • मान्सून हा 21 मे ला अंदमानात दाखल होत असल्यामुळे दिनांक 31 मे, 1, 2 आणि 3 जून ला पाऊसाळया सारखा पाऊस पडणार आहे. तसेच, 8, 9 आणि 10 जून ला देखील पाऊस होणार.
  • तर, सर्व शेतकरी बांधवांनी आपले रान/ शेत जमिनी पेरणी साठी तयार करून ठेवावीत.

 

अधिक वाचा :

* महाडीबीटी बियाणे अनुदान अर्ज सुरू …आपण अर्ज केला का?

* “या” तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता

* पंजाब डख हवामान अंदाज 04 मे ते 23 मे

* आता शेतकर्‍यांना अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत

error: Content is protected !!