Panjab Dakh Havaman andaj : राज्यात 8 आणि 9 एप्रिल ला या ठिकाणी गारपीट ची शक्यता | पंजाब डख साहेब यांचा हवामान अंदाज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

महाराष्ट्र राज्यात वाढते तापमान आणि गारपिटीचा हंगाम सुरू असून मराठवाडा आणि विदर्भात 6 ते 9 एप्रिलदरम्यान (Panjab Dakh Havaman andaj) पाऊस गारपीट होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये उष्णतेच्या लाटे सोबतच मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे.

 

Panjab Dakh Havaman Andaj पंजाब डख हवामान अंदाज

 

सध्या कर्नाटक, तामिळनाडू पासून विदर्भा पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे त्यामुळे देशात परत एकदा पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.(Panjab Dakh Havaman andaj)

 

 

विदर्भात धुळे, नंदुरबार, जळगाव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि इतर भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी आणि संभाव्य गारपिटीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

 

मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांसाठीही गारपीट आणि पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. येत्या तीन दिवसांत राज्यात गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान खात्याने येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.(Panjab Dakh Havaman andaj)

 

 

8 आणि 9 एप्रिल ला राज्यात या ठिकाणी आहे अलर्ट

 

यलो अलर्ट – राज्यातील जळगाव जिल्हा , अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशीम, यवतमाळ आणि

 

 

ऑरेंज अलर्ट – ही वर्धा, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये

 

यलो अलर्ट – अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर

 

 

error: Content is protected !!