Panjab Dakh Havaman andaj : अवकाळी पाऊस किती दिवस राहणार? पंजाबराव डख यांचा अंदाज काय सांगतो?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab Dakh Havaman andaj : सध्या मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे यामध्ये काही भागात गारपीट सह पाऊस झाल्यानं शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर, असेच वातावरण पुढील पाच दिवस आणखी काही भागात गारपीट सह पावसाचा इशारा दिला आहे.

 

Panjab Dakh Havaman Andaj पंजाब डख हवामान अंदाज 2

 

तर, पंजाब डख साहेब यांनी अवकाळी पाऊस किती दिवस राहणार? आणि राज्यातील हवामान परिस्थिति विषयी माहिती दिली आहे. तर, त्यांच्यानुसार राज्यामध्ये दिनांक 18 एप्रिल पर्यन्त म्हणजे पुढील पाच दिवस राज्यामध्ये पावसाची शक्यता कायम राहणार असल्याची माहिती दिली आहे. (Panjab Dakh Havaman andaj)

 

 

पंजाब डख साहेब यांनी दिलेल्या माहिती नुसार राज्यात दिनांक 18 एप्रिल पर्यन्त अवकाळी पावसाची शक्यता काय राहणार आहे. तर,  मराठवाडा आणि विदर्भ मध्ये दिनांक 18 एप्रिल पर्यन्त अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे.

 

 

शेतकर्‍यांनी काळजी घ्यावी? Panjab Dakh Havaman andaj

 

शेतकरी बांधवांनी आपल्या शेत पिकांची / धान्याची विशेष काळजी घ्यावी तसेच काढणी झालेले शेतमाल झाकून योग्य ठिकाणी ठेवावा. सर्व शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वीजेपासून स्वतः चे आणि कुटुंबाची, पशुधनाची काळजी घ्यावी. पाऊस / विजा पडत असताना झाडाखाली थांबू नये. (Panjab Dakh Havaman andaj)

 

अधिक वाचा :

* या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता

* रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरी दरामध्ये वाढ

* नवीन पद्धतीने कुसुम सोलर पंप अर्जाचे स्टेटस चेक करा

* आचारसंहिता लागू असल्याने कृषि यांत्रिकीकरण घटकासाठी पूर्वसंमती मिळणार का?

error: Content is protected !!