PoCRA Subsidy : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत वैयक्तिक घटकाचे प्रलंबित अनुदान वितरण सुरू
PoCRA Subsidy : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतकर्यांना वैयक्तिक घटकांचे अनुदान अदा करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात निधि उपलब्ध करून देण्यात आला होता. तर, आता निधि हस्तांतर करण्याची प्रक्रिया ही पूर्ण झाली असून राज्यातील प्रकल्प अंतर्गत शेतकर्यांना दिनांक 14 ऑक्टोबर 2023 पासून शेतकर्यांना त्यांच्या आधार लिंक बँक खात्या मध्ये अनुदान वितरण सुरू केले आहे. तरी, प्रकल्पातील शेतकर्यांच्या खात्यावर दिनांक 16, 17, 18 ऑक्टोबर रोजी अनुदान अदा करण्यात आले आहे.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA Subsidy) महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 4682 गावे, जळगाव जिल्ह्यातील 460 गावे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 142 गावे अशा एकूण 5220 गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) PoCRA Subsidy अंतर्गत वैयक्तिक घटकासह शेतकरी उत्पादक कंपन्या आणि गटासाठी विविध योजनांवर अनुदान वितरित करण्यात येते. आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाचे घटक वृक्षारोपण, पॉलिहाउस, फळबाग लागवड, शेडनेट हाउस, शेडनेटसह फ्लॉवर, रेशीम, मधमाशी पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, भाजीपाला लागवड, इतर कृषी आधारित उद्योग, गांडूळ खत युनिट, नाडेप कंपोस्ट, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट मिळते तसेच शेततळे, ठिबक संच, विहिरी, पंप संचासाठी अनुदान देण्यात येते.
काही जिल्ह्यामध्ये प्रकल्प हा अंतिम टप्प्यात असून शेतकर्यांचे बर्याच दिवसांपासून निधि अभावी अनुदान वितरण प्रलंबित होते. परंतु, आता दिनांक 14 ऑक्टोबर 2023 पासून शेतकर्यांना त्यांच्या आधार लिंक बँक खात्या मध्ये अनुदान वितरण सुरू केलेआहे.
तर, शेतकर्यांना वैयक्तिक घटकांचे अनुदान अदा करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात निधि उपलब्ध करून देण्यात आला होता. तर, PoCRA Subsidy आता निधि हस्तांतर करण्याची प्रक्रिया ही आता पूर्ण झाली असून राज्यातील प्रकल्प अंतर्गत शेतकर्यांना दिनांक 14 ऑक्टोबर 2023 पासून शेतकर्यांना त्यांच्या आधार लिंक बँक खात्या मध्ये अनुदान वितरण सुरू केले आहे.
अधिक वाचा :
* निधि अभावी कृषि यांत्रिकीकरनाची सोडत बंद??
* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अनुदान वितरण सुरू
* नमो चा पहिला आणि पीएम किसान चा 15 हफ्ता सोबतच मिळणार का??
* आता मिळणार वार्षिक 8000/- रुपये
* खतांसाठी 100% अनुदान शासन निर्णय आला…
* शेतकर्यांनो लवकर “हे” काम करा अन्यथा रु.12000/- कायमचे विसरा
* तुषार/ठिबक सोडत यादी प्रसिद्ध… येथे पहा यादी
* मागेल त्याला योजना : फळबाग यादी प्रसिद्ध झाली