Namo Yojana : अखेर प्रतीक्षा संपली…… “या” दिवशी मिळणार राज्यातील शेतकरी कुटुंबांना लाभ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

राज्यातील शेतकरी कुटुंबांना आता नमो शेतकरी महासन्मान निधि योजना Namo Yojana पहिल्या हफ्त्याचे वितरण दिनांक 26 ऑक्टोबर, गुरुवार या दिवशी पंतप्रधान यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.  

 

namo yojana maharashtra

 

महाराष्ट्र शासन द्वारे केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील  (Namo Yojana) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळणार आहेत. तसेच, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पहिला हफ्ता अदा करणे साठी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी निधि देखील मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे आता लवकरच राज्य शासनाचा पहिला 2000/- रूपयांचा हफ्ता हा शेतकर्‍यांना मिळणार आहे.

 

 

तर, यासाठी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी राज्य शासनाने निधि देखील मंजूर केला आहे त्यामुळे आता दिवाळी पूर्वी च राज्यातील शेतकर्‍यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पहिला हफ्ता मिळणार आहे.

 

 

महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधि योजनेतील Namo Yojana पहिल्या हप्त्याचे वितरण 26 ऑक्टोबर, गुरुवारी हे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात हे वितरण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाची देखील भर घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘नमो’ योजनेच्या Namo Yojana पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारने 10 ऑक्टोबर रोजी मान्यता दिली होती. तर, आता शिर्डी येथे होणार्‍या कार्यक्रमा मध्ये राज्यातील शेतकरी कुटुंबाला या योजनेचा पहिला हफ्ता मिळण्याची शक्यता आहे.

 

 

कोणाला मिळणार राज्य शासनाचा पहिला हफ्ता?

पीएम किसान योजना अंतर्गत ज्या शेतकर्‍यांना यापूर्वी हफ्ते मिळत होते ते सर्व शेतकरी राज्य शासनाच्या या हफ्ता साठी पत्र असतील.

 

अधिक वाचा :

* निधि अभावी कृषि यांत्रिकीकरनाची सोडत बंद??

* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अनुदान वितरण सुरू

* नमो चा पहिला आणि पीएम किसान चा 15 हफ्ता सोबतच मिळणार का??

* आता मिळणार वार्षिक 8000/- रुपये

* खतांसाठी 100% अनुदान शासन निर्णय आला…

* शेतकर्‍यांनो लवकर “हे” काम करा अन्यथा रु.12000/- कायमचे विसरा

error: Content is protected !!