PM Kisan Yojana : पीएम किसान चा निधि वाढणार? | मानधनात होणार “इतक्या” रुपयांची वाढ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana : पुढील येत्या अर्थसंकल्पात सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे ती म्हणजे सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांना केंद्र शासनाकडून पीएम किसान योजनेअंतर्गत आता 6000 रुपये वरुण 8000 रुपये मिळणार असल्याची माहिती वर्तवण्यात येत आहे आणि ही सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आसेल. (PM Kisan Yojana)

 

Pm Kisan Yojana Hike 2024

 

PM KISAN yojana

 

देशभरात केंद्र सरकार कडून पीएम किसान सन्मान निधी ही योजना (PM KISAN yojana) सन 2019 पासून राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतराने म्हणजे रु. 2000 चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

 

 

सरकारकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान योजनेच्या रक्कमेत वाढ करण्याची शक्यता आहे. पुढील येणार्‍या काही महिन्यात देशात लोकसभा निवडणूका लागण्याची शक्यता आहे. तर देशाच्या अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन ह्या अंतरिम अर्थसंकल्प देखील 01  फेब्रुवारी 2024 रोजी मांडणार आहेत. तर, या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. तर प्रमुख्याने शेतकऱ्यांसाठी सन्मान निधि योजनेतील अनुदानामध्ये 2000 रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. तर, ही वाढ करण्यात आली तर शेतकर्‍यांना पीएम किसान सन्मान निधि योजनेतून वार्षिक एकूण 8000/- रुपयांची मदत मिळणार आहे. (PM Kisan Yojana)

 

तर, पीएम किसान सन्मान निधि च्या अनुदानात होणारी ही वाढ आपल्याला दिनांक 01 फेब्रुवारी च्या अर्थसंकल्प मध्ये नक्कीच कळेल.

 

 

 

16 वा हफ्ता कधी मिळणार? PM Kisan Yojana

 

पीएम किसान सन्मान निधि योजनेचा 16 वा हफ्ता हा फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये शेतकर्‍यांना वितरित करण्यात येणार आहे. 

 

 

अधिक वाचा :


*
कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा

* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस

* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात

* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा

* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?

error: Content is protected !!