Summer Crop Seeds : उन्हाळी भुईमूग व तीळ अनुदानित बियाणे सोडत यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Summer Crop Seeds : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे उन्हाळी हंगाम 2024-25 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर उन्हाळी हंगामी पिकांचे अनुदानित बियाणे वितरण साठी ऑनलाइन अर्ज मागविले होते.

 

Summer Crop Seeds

 

महाडीबीटी पोर्टल वर उन्हाळी पिकांचे अनुदानावरती प्रमाणित बियाणे वितरण आणि प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण साठी अर्ज मागविण्यात आले होते. महाडीबीटी पोर्टल वर बियाणे या घटकांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक यासाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर सादर करण्यात आलेल्या अर्जा मधून सोडत काढण्यात आली असून आपण या ठिकाणी सोडत यादी पाहू शकता.  Summer Crop Seeds

 

 

जिल्हा : अहमदनगर

 

 

जिल्हा : छत्रपती संभाजीनगर

 

 

 

जिल्हा : जळगाव

 

 

 

जिल्हा : धुळे

 

 

 

जिल्हा : नाशिक

 

 

 

 

जिल्हा : पुणे

 

 

 

 

जिल्हा : बीड

 

 

 

 

जिल्हा : बुलढाणा

 

 

 

 

जिल्हा : लातूर

 

 

 

 

जिल्हा : सांगली

 

 

 

जिल्हा : सातारा

 

 

 

निवड झालेल्या शेतकरी बांधवांनी बियाणे परमीट करिता आपल्या तालुक्यातील तालुका कृषि कार्यालय येथे संपर्क करावा.  Summer Crop Seeds

 

 

हे पण पहा :

 

* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी 14 फेब्रुवारी 2025 | ट्रॅक्टर, पॉवर टिल्लर, पेरणी यंत्र सर्व

* महाडीबीटी शेतकरी योजना सोडत यादी 14 फेब्रुवारी 2025

* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी आली | 10 फेब्रुवारी 2025 सोडत

* राज्यात नमो ड्रोन दीदी योजना राबविण्यास मान्यता

* महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार

* महाडीबीटी वर मिळवा टोकन यंत्र साठी रु.10,000/- पर्यंत अनुदान | असा करा अर्ज 

* महाडीबीटी वर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप साठी रु.15000/- अनुदान | असा करा अर्ज?

* महाडीबीटी वर बीज प्रक्रिया ड्रम साठी रु.10000/- अनुदान | असा करा अर्ज?

* महाडीबीटी वर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी रु.1,80,000/- अनुदान | असा करा अर्ज?

* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस

* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…

* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?

* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?

* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …

* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती

* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती

 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!