MahaDBT Seed Subsidy: महाडीबीटी अनुदानित बियाणे दरपत्रक | किती मिळणार बियाणे अनुदान?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

महाडीबीटी अनुदानित बियाणे

MahaDBT Seed Subsidy: महाडीबीटी पोर्टल द्वारे खरीप हंगाम 2023 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल MahaDBT Seed Subsidy वर खरीप पिकांचे बियाणे वितरण साठी अर्ज मागविण्यात आले होते. अनुदानित बियाणे मिळविण्यासाठी कृषि विभाग मार्फत महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याचे आवाहन शेतकर्‍यांना करण्यात आले होते. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही 28 मे ही देण्यात आली होती.

Mahadbt Seed Subsidy rate
MahaDBT Seed Subsidy

बियाणे सोडत

महाडीबीटी पोर्टल वर प्राप्त झालेल्या अर्जामधून कृषि विभागाकडून MahaDBT Seed Subsidy बियाणे सोडत काढण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या शेतकर्‍यांना तालुका कृषि अधिकारी कार्यालयातून परमीट देण्यात येतील. त्या परमीट वरती लाभर्थ्याचे नाव, गाव, अनुदानित बियाणे वाण, आणि बॅग संख्या नोंदविलेल्या असतील.  तसेच, त्या परमीट वरती तालुक्यातील ज्या कृषि केंद्र वरुण बियाणे उचल करावायची आहे त्या कृषि सेवा केंद्राचे नाव आसेल. हे परमीट घेऊन शेतकरी यांनी संबंधित कृषि केंद्र वरुण अनुदान वजा रक्कम भरून बियाणे उचल करावयाचे आहे.

 

बियाणे अनुदान

महाडीबीटी पोर्टल द्वारे काढण्यात आलेल्या सोडत मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना खालील प्रमाणे अनुदान देय असेल :

 

महाडीबीटी : पिक प्रात्यक्षिक सोयाबीन बियाणे दरपत्रक – खरीप 2023

 

soyabean seed

 

 

 

महाडीबीटी : प्रमाणित बियाणे वितरण दरपत्रक – खरीप 2023

 

certified

 

 

 

अधिक वाचा :

* कुसुम सोलर पंप अर्ज करा फक्त रु. 15/- मध्ये …

* फळबाग सोडत यादी जून 2023

* कुसुम सोलर पंप योजना अपडेट जून 2023

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 02 जून 2023

* कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध झाला आहे….येथे पहा

* वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज केला का?

* परभणी जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर

error: Content is protected !!