Cotton Storage Bags List : महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी डाऊनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
2.3/5 - (3 votes)

Cotton Storage Bags List : शेतकरी बांधवांना 100% अनुदांनावरती कापूस साठवणूक बॅग वितरण करण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात  आले होते. तर, या कापूस साठवणूक बॅग ची सोडत ही महाडीबीटी पोर्टल द्वारे दिनांक 27 सप्टेंबर रोजी काढण्यात आली आहे. या सोडत मध्ये ज्या शेतकर्‍यांची निवड झाली आहे त्यांना कृषि विभागा कडून कापूस साठवणूक बॅग ह्या लवकरच वितरित केल्या जाऊ शकतात. 

 

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल ऑनलाइन प्राप्त अर्जा मधून सोडत काढण्यात आली असून त्या सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांना कापूस साठवणूक बॅग ही 100% अनुदानावर म्हणजेच मोफत देण्यात येणार आहेत. तर, निवड झालेल्या शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि कार्यालय येथे कापूस साठवणूक बॅग उचल करण्यासाठी संपर्क करावा. (Cotton Storage Bags List)

 

 

आपल्या जिल्ह्यातील कापूस साठवणूक बॅग (Cotton Storage Bags List) साठी निवड झालेल्या शेतकर्‍यांची यादी पाहण्यासाठी आपला जिल्हा निवडावा

 

 

जिल्हा : अकोला

 

 

जिल्हा : अमरावती

 

 

जिल्हा : अहमदनगर

 

 

जिल्हा : धाराशीव (सोडत नाही)

 

 

जिल्हा : छत्रपती संभाजीनगर

 

 

जिल्हा : कोल्हापूर (सोडत नाही)

 

 

जिल्हा : गडचिरोली

 

 

जिल्हा : गोंदिया (सोडत नाही)

 

 

जिल्हा : चंद्रपूर

 

 

जिल्हा : जळगाव

 

 

जिल्हा : जालना

 

 

जिल्हा : ठाणे (सोडत नाही)

 

 

जिल्हा : धुळे

 

 

जिल्हा : नंदुरबार

 

 

जिल्हा : नागपूर

 

 

जिल्हा : नांदेड

 

 

जिल्हा : नाशिक

 

 

जिल्हा : परभणी

 

 

जिल्हा : पालघर (सोडत नाही)

 

 

जिल्हा : पुणे (सोडत नाही)

 

 

जिल्हा : बीड

 

 

जिल्हा : बुलढाणा

 

 

जिल्हा : भंडारा (सोडत नाही)

 

 

जिल्हा : यवतमाळ

 

 

जिल्हा : रत्नागिरी (सोडत नाही)

 

 

जिल्हा : रायगड (सोडत नाही)

 

 

जिल्हा : लातूर (सोडत नाही)

 

 

जिल्हा : वर्धा

 

 

जिल्हा : वाशिम

 

 

जिल्हा : सांगली (सोडत नाही)

 

जिल्हा : सातारा (सोडत नाही)

 

 

जिल्हा : सिंधुदुर्ग (सोडत नाही)

 

 

जिल्हा : सोलापूर (सोडत नाही)

 

 

जिल्हा : हिंगोली

 

 

Tags : MahaDBT Cotton Storage Bags, cotton picking bags, mahadbt_lottery_list, mahadbt_farmer_login, mahadbtfarmer lotterylist, mahadbt shetakri yojana, महाडीबीटी कापूस बॅग, महाडीबीटी शेतकरी, Cotton Storage Bags List

 

 

हे पण पहा :

 

* अशी करा सोयाबीन कापूस अनुदान ई-केवायसी? Soyabin Kapus anudan ekyc

* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?

* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू

* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू

* अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!