Kusum Solar Pump: कुसुम सोलर पंप योजना 2024 अर्ज सुरू | आपण अर्ज केला आहे का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

महाऊर्जा च्या संकेतस्थळावर कुसुम सोलर पंप (Kusum Solar Pump) साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू आहे. तर, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप पर्यन्त कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत अर्ज केला नाही ते महाऊर्जा च्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील.

 

Kusum Solar Pump 2024

 

कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत शेतकर्‍यांना 90/95% अनुदान वरती सौर पंप हे उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यासाठी, शेतकर्‍यांना महाऊर्जा च्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. (Kusum Solar Pump)

 

 

महाऊर्जा च्या संकेतस्थळावर सोलर पंप साठी नवीन नोंदणी करताना फक्त रु. 15/- एवढेच शुल्क भरून आपण नोंदणी करू शकता. म्हणजे आता नवीन नोंदनि करताना रु 100/- च्या एवजी आपल्याला आता फक्त रु. 15/- चे ऑनलाइन पेमेंट करावे लागणार आहे.

 

 

तसेच, शेतकरी बांधवानो आपण अर्ज करत असताना केवळ महाऊर्जा च्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाइन अर्ज करावा. (Kusum Solar Pump)

 

महाऊर्जा चे अधिकृत संकेतस्थळ/वेबसाइट ला भेट देण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या :

 

महाऊर्जा चे अधिकृत संकेतस्थळ : येथे भेट द्या

 

 

सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक : अशी घ्या काळजी

 

अधिक वाचा :

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस

* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात

* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

error: Content is protected !!