Mahaurja Kususm : कुसुम सोलर पंप योजना पात्रता यादी 2023 | Kusum Solar Pump Yojana 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मागील दोन वर्षांपासून शेतकरी हे कुसुम सोलर पंप (Kusum Solar Pump Yojana 2023) साठी महाऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत आहेत. आणि या अर्जंमधून जिल्हयानिहाय कोटा उपलब्ध झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना सोलर पंप उपलब्ध करून दिला जात आहे. तर, यापैकी आता नवीन पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर, ही यादी आपण या ठिकाणी डाऊनलोड करू शकता.

 

Kusum Solar Pump Yojana 2023

 

 

तर, आपण राज्यातील सर्व जिल्हयांची कुसुम सोलर पंप योजना पात्र यादी ही डाऊनलोड करू शकता. यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पुढील पेज वरती आपला जिल्हा निवडावायचा आहे. (Kusum Solar Pump Yojana 2023)

 

 

 

आपल्या जिल्ह्याची कुसुम सोलर पंप योजना पात्रता यादी 2023 पाहण्यासाठी आपण खालील पर्याय वरती क्लिक करावे :

 

Clickhere Click

 

कुसुम सोलर पंप योजना पात्रता यादी

 

 

पात्रता यादी 2023 : डाऊनलोड करा

 

अधिक वाचा :

* नमो शेतकरी महासन्मान निधि योजना संकेतस्थळ

* रब्बी पीक पेरा डाऊनलोड करा

* महाडीबीटी 01 नोव्हंबर सोडत यादी पहा

* “या” तीन जिल्ह्यांचा अग्रीम भरपाईचा मार्ग मोकळा

* महाडीबीटी लाभार्थी निवड यादी 20 ऑक्टोबर 2023

error: Content is protected !!