Kusum Solar Scheme: कुसुम सोलर पंप योजना 2023 आज पासून नवीन अर्ज सुरू होणार | हे कागदपत्रे तयार ठेवा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

कुसुम सोलर पंप योजना (Kusum Solar Scheme) ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविली जात असून या योजने अंतर्गत सध्या काही जिल्ह्यांमध्ये सोलर पंप कोटा शिल्लक असून त्या ठिकाणी अर्ज स्वीकारणे सुरू आहे. परंतु, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोलर पंप कोटा शिल्लक नसून नवीन कोटा काही दिवसात मंजूर होऊन लवकरच ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे.

 

Kusum Solar Scheme
Kusum Solar Scheme

 

सोलर पंप साठी कुसुम योजने (Kusum Solar Scheme) अंतर्गत ऑनलाइन अर्ज हे महाऊर्जा च्या अधिकृत संकेतस्थळावर सादर करावयाचे आहेत. त्यासाठी, खालील कागदपत्रे ही आवश्यक आहेत..

 

 

 

सोलर पंप साठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल :

 

  1. सात बारा उतारा – विहीरीची नोंद असणे आवश्यक
  2. 8 अ उतारा
  3. आधार कार्ड
  4. लाभार्थी चा पासपोर्ट फोटो
  5. बँक खाते पासबूक
  6. सामाईक विहिरी असेल तर इतर खातेदारांचे ना हरकत दाखला

 

Kusum Solar Scheme
Kusum Solar Scheme

 

वरील प्रमाणे कागदपत्रे ही आवश्यक आहेत. तर, वरील सर्व कागदपत्रे ही काढून घ्यावीत आणि स्कॅन करून त्या पोर्टल वर आपलोड करण्यासाठी तयार ठेवावीत. कारण, अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही तासांतच काही जिल्ह्यांचा कोटा संपू शकतो त्यामुळे सर्व कागदपत्रे ही तयार ठेवावीत. आणि आज 17 मे 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे.  (Kusum Solar Scheme)

 

अर्ज करण्यासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ :  https://www.mahaurja.com/meda/

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : अधिकृत संकेतस्थळ

सूचना : अर्ज हा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरच करावा

 

 

 

अधिक वाचा :

* महाडीबीटी बियाणे अनुदान अर्ज सुरू …आपण अर्ज केला का?

* “या” तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता

* पंजाब डख हवामान अंदाज 04 मे ते 23 मे

* आता शेतकर्‍यांना अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत

* या १७ जिल्ह्यांमध्ये कुसूम सोलार पंप अर्ज सुरू

error: Content is protected !!