MahaDBT Lottery: आता महाडीबीटी लॉटरी यादी या संकेतस्थळावर होणार प्रसिद्ध | अशी पहा महाडीबीटी लॉटरी यादी… स्टेप बाय स्टेप

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

MahaDBT Lottery: शेतकरी बांधवानो, आपणास कृषि विभागच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत होतो. आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्‍याला एका पेक्षा अधिक बाब म्हणजे तुषार संच, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इत्यादि बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्‍याला प्रत्येक बाबीसाठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत कागदपत्रे जसे की सात बारा उतारा, होल्डिंग, आधार, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती.

mahadbt lottery yadi krishivibhag

 

परंतु, शेतकरी बांधवानो आता  कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषि कार्यालयात ये जा करण्याची गरज नाहीये, किंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये सर्व लाभ घ्यावयाच्या बाबी नोंदवून अर्ज सादर करता येईल,  यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी योजना हे पोर्टल तयार केले आहे. (MahaDBT Lottery)

 

 

तर, आता महाडीबीटी लॉटरी यादी (MahaDBT Lottery) ही कृषि विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून आपण खालील प्रमाणे ती पाहू शकता :

 

 

स्टेप 1 : कृषि विभागाच्या संकेतस्थळावर भेट द्या

 

कृषि विभाग संकेतस्थळ : येथे भेट द्या

 

स्टेप 2 : महाडीबीटी या पर्याय वरती क्लिक करा

mahadbt krishi

 

स्टेप 3 : लॉटरी तपशील वरती क्लिक करा

 

स्टेप 4 : दस्तएवज मध्ये नवीन लॉटरी सायकल निवडावी

mahadbt krishi 2

 

स्टेप 5 : त्यानंतर आपल्याला लाभार्थी यादी दिसेल ती डाऊनलोड करावी

 

 

 

अधिक वाचा :

* शंखि गोगलगाय नियंत्रण साठी उपाययोजना

* पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची मुदत

* एक रुपयात पीक विमा महत्वाची अपडेट पहा

* ऊस तोडणी यंत्र अनुदान साठी निधि उपलब्ध

* PoCRA 2.0 Update विदर्भातील “या” जिल्ह्यांचा समावेश असणार

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!