पंजाब डख हवामान अंदाज : दिनांक 10 जुलै 2023 रोजीचा हवामान अंदाज | Panjab Dakh Havaman andaj
पंजाब डख हवामान अंदाज: नमस्कार शेतकरी बांधवानो, आज दिनांक 10 जुलै, वार सोमवार रोजी पंजाबराव डख साहेब यांनी दिलेला हवामान अंदाज हा आपण पाहू शकता.
दिनांक 12 जुलै वार बुधवार पासून विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. दिनांक 12 जुलै पासून 15 जुलै पर्यन्त राज्यामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार. राज्यामध्ये परत नंतर 19 जुलै पासून पाऊस पडणार.
सूचना : शेवटी हा अंदाज आहे. वारे बदल झाला की हवामान बदलते माहीत असावे. (पंजाब डख हवामान अंदाज)
अधिक वाचा :
* पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा
* पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची मुदत
* एक रुपयात पीक विमा महत्वाची अपडेट पहा
* ऊस तोडणी यंत्र अनुदान साठी निधि उपलब्ध
WhatsApp चॅनल जॉइन व्हा