Panjab Dakh Havaman andaj : राज्यात 21 सप्टेंबर पासून मुसळधार पाऊस? पंजाबराव डख यांचा अंदाज काय सांगतो?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Panjab Dakh Havaman andaj : राज्यात 21 सप्टेंबर पासून नंतर मुसळधार पाऊस पडणार असून त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतीची कामे 20 सप्टेंबर पूर्वी उरकून घ्यावी अशी माहिती पंजाबराव डख हवामान अभ्यासक यांनी दिली आहे.

 

Panjab Dakh Havaman Andaj पंजाब डख हवामान अंदाज

 

सध्या आठवडाभर राज्यात पाऊसाने विश्रांति घेतली असून 21 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे.

 

 

हा पाऊस राज्यातील लातूर, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर,कोंकण, नगर, पुणे, या भागात असण्याची शक्यता आहे. (Panjab Dakh Havaman andaj)

 

तर, मित्रांनो शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते.

 

 

शेतकर्‍यांनी काळजी घ्यावी?

शेतकरी बांधवांनी आपल्या शेत पिकांची / धान्याची विशेष काळजी घ्यावी तसेच काढणी झालेले शेतमाल झाकून योग्य ठिकाणी ठेवावा. सर्व शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वीजेपासून स्वतः चे आणि कुटुंबाची, पशुधनाची काळजी घ्यावी. पाऊस / विजा पडत असताना झाडाखाली थांबू नये. (Panjab Dakh Havaman andaj)

 

 

हे पण पहा :

 

* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?

* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू

* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू

* अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे

* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…

* सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस

* “या” तारखेपासून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान

* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज

error: Content is protected !!