PM Kisan 17th Installment : या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता | PM Kisan Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

PM Kisan 17th Installment : देशभरात केंद्र सरकार कडून पीएम किसान सन्मान निधी ही योजना (PM Kisan Status) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

 

Pm Kisan 17th Installment

 

केंद्र सरकारकडून सर्व पात्र लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा 16 वा हफ्ता वितरित करण्यात आला आहे आणि आता पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता हा मे मध्ये वितरित करण्याचे नियोजित होते परंतु देशामध्ये आचारसंहिता लागू असल्याने हा हफ्ता आता जून महिन्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो. (PM Kisan 17th Installment)

 

 

पीएम किसान 17 वा हफ्ता 2024 (PM Kisan 17th Installment)

 

 

योजनेचे नाव  : पीएम किसान सन्मान निधी योजना

 

योजनेचे लाभ : ₹2000/- हे 3 हप्त्यांमध्ये वितरित केले जातात (₹6000/- वार्षिक सहाय्य)

 

योजना सुरू होण्याची तारीख : 1 फेब्रुवारी 2019

 

योजनेचे एकूण लाभार्थी : 12 कोटींहून अधिक शेतकरी

 

पीएम किसान 17 वा हफ्ता अपेक्षित तारीख : जून , 2024 (ही अपेक्षित तारीख आहे)

 

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा

 

लाभार्थी यादी : येथे पहा

 

पीएम किसान 16 वा हफ्ता स्टेटस : येथे चेक करा

 

 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!