Bank Holiday 2024 : या आठवड्यामध्ये 5 दिवस बँका राहणार बंद | फक्त हे दोन दिवस बँक राहतील सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Bank Holiday : शेतकरी बांधवानो चालू आठवड्यात एकूण पाच दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे कारण या आठवड्यात स्थानिक सण सल्यामुळे बँकला सुट्ट्या राहू शकतात.

 

Bank Holiday 2024

 

शेतकरी मित्रांनो आपण जर या आठवड्यात काही बँकेचे (Bank Holiday) काम करणार असाल तर त्याचे नियोजन आपल्याला करावे लागणार आहे. कारण, या आठवड्यात बँका ह्या पाच दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. आणि या आठवड्यात फक्त दोन दिवसच बँक सुरू राहतील. त्यामुळे, आपण आपली बँकेची कामे ही या दोन दिवशी नियोजित करावीत.

 

 

या दिवशी बँक राहणार बंद? Bank Holiday

 

दिनांक 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा नववर्षानिमित्त सुट्टी देण्यात आली आहे तर 10 एप्रिल ला बोहाग बिहू हा सण असल्यामुळे काही राज्यांमध्ये सुट्टी असेल तसेच 11 एप्रिल ला ईद ची सुट्टी असेल आणि 13 एप्रिल ला दूसरा शनिवार आहे आणि त्यादिवशी बंकेला सुट्टी असते आणि 14 एप्रिल ला रविवार ची सुट्टी असेल. तर, असे एकूण आठवड्यातील पाच दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे.

 

 

या दिवशी बँक राहणार सुरू?

 

दिनांक 8 एप्रिल , 10 एप्रिल (त्रिपुरा आसाम मणीपुर जम्मू आणि श्रीनगर ह्या राज्यामध्ये सुट्टी असेल), 12 एप्रिल या दिवशी राज्यामध्ये बँका सुरू राहतील.

 

 

अधिक वाचा :

* नवीन पद्धतीने कुसुम सोलर पंप अर्जाचे स्टेटस चेक करा

* आचारसंहिता लागू असल्याने कृषि यांत्रिकीकरण घटकासाठी पूर्वसंमती मिळणार का?

* शेतकर्‍यांनो सावध रहा, कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* “या” शेतकर्‍यांना कुसुम सोलर पंप साठी पेमेंट ऑप्शन आले

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

error: Content is protected !!