रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा | रब्बी पीक विमा योजना 2024 | Rabi pik pera pdf
Rabi pik pera pdf : सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.1 भरुन पीक विमा योजनेचा Rabi pik pera लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन 2023-24 पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार रब्बी हंगाम 2024 मध्ये देखील शेतकर्यांना 1 रुपया मध्ये पीक विमा भरता येणार आहे. तर, यासाठी लागणारा रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र पिडीएफ हे या ठिकाणी डाऊनलोड करू शकता.
सदर योजना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणा-या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरीता शेतक-यांना केवळ रु.1 भरुन पीक विमा योजनेचा लाभ घेण्यास मान्यता देण्यात आली होती. (Rabi pik pera pdf)
पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :
- सात बारा उतारा आणि होल्डिंग
- आधार
- बँक खाते पासबूक
- पीक पेरा स्वयंघोषणा पत्र
रब्बी पीक पेरा पत्र डाऊनलोड करा (Rabi pik pera PDF)
तर, पीक पेरा स्वयंघोषणा पत्र हे आपण खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून डाऊनलोड करू शकता
पीक पेरा स्वयंघोषणा पत्र : येथे डाऊनलोड करा
Tags : Rabi_Crop_Insurance_2024, crop_insurance_2024, rabi_season_crop_insurance, pik_vima, rabi_pik_vima, crop_insurance_application, pik_vima_claim, pik_vima_rabi_2024, Rabi pik pera pdf,
* महाडीबीटी वर किसान ड्रोन साठी अर्ज सुरू | मिळणार एवढे अनुदान?
* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी
* रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर
* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू