Kusum Solar Scheme: कुसुम सौर पंप साठी भरलेल्या अर्जाना येत आहे “हा” ऑप्शन | परत कागदपत्रे अपलोड करा  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kusum Solar Scheme: मे महिन्यापासून कुसुम सोलर पंप साठी महाऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू झाले होते. आणि या पोर्टल वर इच्छुक शेतकर्‍यांकडून अर्ज सादर करण्यात आले होते.

Table of Contents

kusum-solar-scheme-new-2

 

Kusum Solar Scheme

महाऊर्जा पोर्टल वर अर्ज करताना सात बारा वर विहीर, बोअर वेल ची नोंद असणे आवश्यक होते तसेच सामायिक क्षेत्र किंवा पाण्याच्या स्त्रोत असेल तर त्याबाबत चे इतर खातेदारांचे ना हरकत अपलोड करणे आवश्यक होते परंतु काही शेतकरी बांधवांनी अर्ज सादर करण्यासाठी कमी वेळ आणि कोटा संपण्याची भीती मुळे अर्ज हे इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड न करता पोर्टल वर सादर केले. (Kusum Solar Scheme)

 

 

परंतु, आता सादर करण्यात आलेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे यामध्ये ज्याप्रमाणे अर्ज सादर करण्यात आले आहेत त्यानुसार त्या क्रमांकाने छाननी प्रक्रिया सुरू झालेली आहे. यामध्ये ज्यानि विहीर, बोअर वेल ची नोंद नसलेले 7/12 उतारा किंवा सामायिक क्षेत्र किंवा पाण्याच्या स्त्रोत बाबत इतर खातेदारांचे ना हरकत अपलोड केले नाही त्या शेतकर्‍यांना त्यांच्या त्रुटि बाबत नोंदनिकृत मोबाइल वरती संदेश पाठविण्यात आले आहेत आणि त्यांना दोन दिवसांत त्रुटि पूर्ण करण्याचे सूचित करण्यात आले आहे. (Kusum Solar Scheme)

 

 

ज्या शेतकर्‍यांना त्रुटि पूर्ण करण्या बाबत चा संदेश आला असेल किंवा नसेल त्या सर्वांनी त्रुटि पूर्ण करण्यासाठी महाऊर्जा च्या संकेतस्थळावर लॉगिन करावयाचे आहे आणि आवश्यक कागदपत्रे ही परत अपलोड करून सबमिट करावायची आहेत.

 

 

सर्वसाधारण त्रुटि ह्या खलील प्रमाणे आहेत :

  1. विहीर, बोअर वेल ची नोंद नसलेले 7/12 उतारा
  2. सामायिक क्षेत्र किंवा पाण्याच्या स्त्रोत बाबत इतर खातेदारांचे ना हरकत

 

 

kusum solar scheme

 

 

जर आपल्या लॉगिन मध्ये Re-upload Documents असा ऑप्शन आला असेल तर आपण त्यावरती क्लिक करून खालील कागदपत्रे ही pdf फाइल मध्ये अपलोड करावायची आहेत :

 

  1. सात बारा उतारा
  2. आधार
  3. बँक खाते पासबूक
  4. पासपोर्ट फोटो

 

तर, वरील सर्व कागदपत्रे ही pdf फाइल मध्ये अपलोड करावी आणि सबमिट या पर्याय वरती क्लिक करावे. Kusum Solar Scheme

 

त्रुटि पूर्ण करण्यासाठी येथे लॉगिन करा : लॉगिन करा

 

अधिक वाचा :

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस

* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात

* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा

* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?

* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश

* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र

error: Content is protected !!