Vidhan Sabha 2024 Voter Registration : मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत शेवटची संधी
Vidhan Sabha 2024 Voter Registration : मित्रांनो पुढील निवडणूकीत वापरल्या जाणाऱ्या मतदार यादीत नाव येण्यासाठी किंवा समाविष्ट करण्यासाठी नमुना अर्ज क्र. 6 च्या अर्जाव्दारे नोंदणी करण्याचा शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 ही आहे.
पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये संबंधित जिल्ह्यातील नागरीकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत आपले नाव असणे आवश्यक असते. पुढील विधानसभा निवडणूकीत वापरल्या जाणाऱ्या मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना अर्ज क्र. 6 च्या अर्जाव्दारे नोंदणी करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑक्टोबर 2024 आहे.
वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरीकांनी ‘मतदाता सेवा पोर्टल’ वरील https://voters.eci.gov.in/ आणि ‘वोटर हेल्पलाइन अॅप’ (Voter Helpline APP) यावर ऑनलाइन सुविधाचा वापर करुन दिनांक 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्याकरीता नमुना क्र. 6 च्या अर्जाव्दारे नोंदणी करावी, असे आवाहन निवडणूक अधिकारी यांनी केलेले आहे. (Vidhan Sabha 2024 Voter Registration)
तर, वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरीकांनी दिनांक 19 ऑक्टोबर 2024 पर्यन्त आपले नाव मतदार यादी मध्ये समाविष्ट करून घ्यावे. यासाठी आपण आपल्या जवळील महा ई सेवा केंद्र ला भेट द्यावी किंवा आपण https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करू शकता. (Vidhan Sabha 2024 Voter Registration)
* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी
* रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर
* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू
* शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 997 कोटी रुपये मंजूर
* महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी आली | तुमची निवड झाली का?
Tags : Vidhan_Sabha_2024_Voter_Registration, voter_registration_2024, eci_voters_helpline,