Voter ID EPIC Download : असे डाऊनलोड करा मतदान कार्ड … मतदान कार्ड PDF मध्ये
Voter ID EPIC Download : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे.तर पुढील 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
परंतु मतदान करण्यासाठी जाण्या अगोदर आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तर, यासाठी आपण आपले e-EPIC म्हणजेच मतदार ओळखपत्र pdf डाऊनलोड कशी करायची ते पाहणार आहोत. या मध्ये आपण पीडीएफ डाऊनलोड केल्यानंतर आपला मतदार संघ, यादीतील अनुक्रमांक सर्व माहिती ही त्या पीडीएफ मध्ये असेल. (Voter ID EPIC Download)
मतदान कार्ड डाऊनलोड करण्याची प्रक्रिया (Voter ID EPIC Download)
1. प्रथम आपण खालील लिंक वरुण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर भेट द्या
2. पुढे आपण E-EPIC डाऊनलोड यावरती क्लिक करावे.
3. पुढे आपल्याला लॉगिन किंवा नवीन खाते असेल तर नोंदणी करावी लागेल.
4. अगोदर खाते नोंदणी असेल तर मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे किंवा नसेल तर Sign Up क्लिक करून नवीन खाते उघडावे.
5. लॉगिन केल्यानंतर परत E-EPIC डाऊनलोड यावरती क्लिक करावे.
6. पुढे आपला मतदान कार्ड वर क्रमांक टाकावा व राज्य निवडून Search या बटन वरती क्लिक करावे.
7. त्यानंतर आपले नाव दाखविले जाईल व त्या पुढील डाऊनलोड या वरती क्लिक करून आपल्या मोबाइल वर आलेला otp टाकून आपले E-EPIC डाऊनलोड करावे.
मतदान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी निवडणूक आयोग : संकेतस्थळ येथे भेट द्या
Tags: e-epic_download, voter_card_download, voter_list_2024, vidhansabha_maharashtra_2024, download_epic_card_pdf_online,
* आपल्या गावाची मतदार यादी पहा…PDF डाऊनलोड करा | विधानसभा 2024
* 34 जिल्हयांची लाभार्थी यादी डाऊनलोड करा | पीएम कुसुम सौर पंप योजना
* तुम्हाला पण आला आहे का हा ऑप्शन? लाडकी बहीण योजना अपडेट
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान
* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे
* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर