PM Kisan 15th Installment Status : तुम्हाला 15 वा हफ्ता मिळाला का? असे चेक करा | पीएम किसान योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकरी बांधवानो आज दिनांक 15 नोव्हेंबर 2023 रोजी (PM Kisan 15th Installment Status) पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15 व्या हफ्त्याचे शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात आले आहे. तर, सर्व पात्र शेतकर्‍यांना आज रु.2000/- हे त्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येणार आहेत.

 

Pm Kisan 15th Installment Status (1)

 

पीएम किसान सन्मान निधि योजनेचा 15 वा हफ्ता (PM Kisan 15th Installment Status) हा सर्व ekyc केलेल्या, आधार बँक खाते संलग्न असलेल्या आणि जमीन पडताळणी झालेल्या सर्व शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.

 

 

तुम्हाला 15 वा हफ्ता मिळाला का? असे चेक करा

 

शेतकरी बांधवानो आपल्याला जर या योजनेचा 15 वा हफ्ता मिळाला की नाही हे पहायचे असेल तर आपण प्रथमतः खालील दिलेल्या लिंक वर जाऊन किंवा मग आपल्या जवळील सुविधा केंद्र वरती जाऊन आपले स्टेटस चेक करावे.

 

 

खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपला नोंदणी क्रमांक टाकावा/आधार क्रमांक आणि Get Data वरती क्लिक करावे त्यानंतर आपल्याला स्टेटस दाखविले जाईल यामध्ये तुमचे ekyc, आधार बँक खाते लिंक असले बाबत तसेच जमीन पडताळणी बाबतचे स्टेटस दाखविले जाईल. आणि जर यामध्ये काही त्रुटि असेल ती तुम्हाला पूर्ण करावी लागेल अन्यथा आपल्याला लाभ मिळणार नाही.

 

15 वा हफ्ता स्टेटस: येथे पहा

 

अशा प्रकारे स्टेटस दाखविले जाईल : (PM Kisan 15th Installment Status)

Pm Kisan 15th Installment Status 2

 

 

अधिक वाचा :

* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा

* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?

* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश

* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र

* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर

* या दिवशी मिळणार 15 वा हाफता

* महत्वाची सूचना … कुसुम सोलर पंप योजना 2023-24

* कुसुम सोलर पंप 2023 पात्रता यादी पहा

* नमो शेतकरी महासन्मान निधि योजना संकेतस्थळ

* रब्बी पीक पेरा डाऊनलोड करा

error: Content is protected !!