MahaDBT Kandachal : महाडीबीटी कांदाचाळ साठी निवड झाल्यानंतर पोर्टल वर अपलोड करावयाची कागदपत्रे | Onion Storage Structure Documents Required | DPR

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

MahaDBT Kandachal : महाडीबीटी पोर्टल द्वारे विविध कृषि योजनांची सोडत यादी काढली जाते यामध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजना, आणि एकात्मिक फलोत्पादन विकास योजना अंतर्गत शेतकर्‍यांना कांदाचाळ साठी देखील लाभार्थ्यांची निवड केली जाते.

mahadbt kandachal documents
MahaDBT Kandachal

 

महाडीबीटी : कांदाचाळ योजना

 

कांदाचाळ MahaDBT Kandachal  साठी निवड झाल्यानंतर महाडीबीटी पोर्टल वर लाभार्थी शेतकरी यांना काही आवश्यक कागदपत्रे ही पोर्टल वर अपलोड करावी लागतात आणि नंतर त्या लाभार्थ्याला काम सुरू करण्यासाठी संमती दिली जाते.

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे कांदाचाळ साठी क्षमते निहाय अनुदान खालील प्रमाणे आहे.

 

महाडीबीटी राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत कांदाचाळ क्षमता आणि अनुदान

कांदाचाळ क्षमता 5 मेट्रिक टन

रु. 17500/-

कांदाचाळ क्षमता 10 मेट्रिक टन

रु. 35000/-

कांदाचाळ क्षमता 15 मेट्रिक टन

रु. 52500/-
कांदाचाळ क्षमता 20 मेट्रिक टन

रु. 70000/-

कांदाचाळ क्षमता 25 मेट्रिक टन

रु. 87500/-

 

कांदाचाळ : आवश्यक कागदपत्रे

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर कांदाचाळ MahaDBT Kandachal साठि निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे:

 

  1. सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
  2. आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
  3. कांदाचाळ हमीपत्र (प्रपत्र 2) : डाऊनलोड करा
  4. कांदाचाळ बंधपत्र (प्रपत्र 4) : डाऊनलोड करा
  5. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर/DPR): ( कांदाचाळ क्षमतेनुसार अपलोड करावा)
  6. अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर अ पा क स्वयंघोषणापत्र
  7. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
  8. वैध जात प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर)

 

कांदाचाळ क्षमतेनुसार अपलोड करावयाचा सविस्तर प्रकल्प अहवाल खालील प्रमाणे आहे.

कांदाचाळ : सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर/DPR)

कांदाचाळ क्षमता 5 मेट्रिक टन

डाऊनलोड करा

कांदाचाळ क्षमता 10 मेट्रिक टन

डाऊनलोड करा

कांदाचाळ क्षमता 15 मेट्रिक टन

डाऊनलोड करा

कांदाचाळ क्षमता 20 मेट्रिक टन

डाऊनलोड करा

कांदाचाळ क्षमता 25 मेट्रिक टन

डाऊनलोड करा

अधिक वाचा :

* वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज केला का?

* परभणी जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर

* महाडीबीटी बियाणे अनुदान अर्ज सुरू …आपण अर्ज केला का?

* “या” तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता

* पंजाब डख हवामान अंदाज 04 मे ते 23 मे

* आता शेतकर्‍यांना अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत

error: Content is protected !!