Smart Cotton Training: पाथरी तालुक्यातील मौजे बाभळगाव येथे स्मार्ट कॉटन खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण संपन्न | The Smart Cotton Training

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Smart Cotton Training परभणी: दि 14 जून 2023 , वार बुधवार रोजी पाथरी तालुक्यातील बाभळगाव या गावामध्ये स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत शेतकर्‍यांची खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन हे तालुका कृषि अधिकारी, पाथरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

Smart Cotton Training parbhani

 

शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम मध्ये शेतकर्‍यांना स्मार्ट कॉटन संकल्पना, एक गाव एक वाण या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, प्रकल्पाचा उद्देश आणि पुढील शेतकर्‍यांनी करावायची कामे याविषयी माहिती देण्यात आली. Smart Cotton Training

 

या कार्यक्रमास कृषि सहाय्यक श्री आर डी असलकर, मल्टि टास्किंग ग्रेडर श्री ए आर दिवसे, आणि गावातील सर्व कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. Smart Cotton Training

 

 

अधिक वाचा :

* रासायनिक खतांचे दरपत्रक पहीतले का?

* बियाणे खरेदी करताय..तर मग हे पहा

* कृषि विद्यापीठ मध्ये जिवाणू खते विक्री साठी उपलब्ध

* मध्यवर्ती रोपवाटिका फळझाडे (कलमे) विक्री सुरू झाली

error: Content is protected !!