Krushi Sevak Result : कृषि सेवक अंतिम निवड यादी जाहीर | पहा निवड झालेल्या उमेदवारांची यादी
महाराष्ट्र शासनाच्या कृषि व पदुम विभागातील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त (Krushi Sevak Result) विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील कृषि सहाय्यकांची रिक्त पदे ही कृषि सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्याकरिता राज्यातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
तर, कृषि सेवक Krushi Sevak Result या पदाकरिता जानेवारी 2024 मध्ये आयबीपीएस या संस्थे द्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तर, त्या परीक्षेच्या अंतिम गुणवत्ता याद्या ह्या कृषि विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यानंतर, आता अंतरिम निवड यादी ही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कृषि सेवक विभागनिहाय रिक्त जागा तपशील (Krushi Sevak Result)
अमरावती विभाग : 227
औरंगाबाद विभाग : 196
लातूर विभाग : 170
पुणे विभाग : 188
नागपुर विभाग : 448
ठाणे विभाग : 255
नाशिक विभाग : 336
कोल्हापूर विभाग : 250
पदाचे नाव : कृषि सेवक
वेतन श्रेणी : निश्चित वेतन 16000/- प्रतिमाह
अंतरिम निवड यादी Krushi Sevak Result
अमरावती विभाग : डाऊनलोड करा
छत्रपती संभाजीनगर विभाग : डाऊनलोड करा
लातूर विभाग : डाऊनलोड करा
पुणे विभाग : डाऊनलोड करा
नागपुर विभाग : डाऊनलोड करा
ठाणे विभाग : डाऊनलोड करा
नाशिक विभाग : डाऊनलोड करा
कोल्हापूर विभाग : डाऊनलोड करा
अधिक वाचा :
* शेतकर्यांनो सावध रहा कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक
* “या” शेतकर्यांना कुसुम सोलर पंप साठी पेमेंट ऑप्शन आले
* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा
* महाडीबीटी च्या तुषार संचाच्या अनुदानात बदल
* कृषि पुरस्काराच्या रकमेत शासनाकडून भरघोस वाढ
* नैसर्गिक आपत्ति 2020 ते 2022 थकीत अनुदानास मंजुरी
* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा
* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा
* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा
* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा