Mahavitaran Rates : कृषी पंपाच्या वीजदरात इतकी वाढ | पहा किती असेल नवीन प्रतियुनिट दर 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitaran Rates : शेतकरी बांधवानो महावितरण कडून आता कृषि पंपाच्या वीजदरात बादल करण्यात आला असून आता नवीन वीजदर लागू करण्यात आले आहेत. वीज नियामक आयोगाने ह्या महावितरण च्या वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे.

 

Mahavitaran Rates

 

तर, शेतकरी बांधवानो आता कृषीसह सर्वच घटकांच्या विजेसाठी सहा ते आठ टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. कृषी पंपाच्या वीजदरात 12 % वाढ केल्यामुळे अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणने दर वाढ करून एक प्रकारचा जोरदार धक्का दिला आहे. (Mahavitaran Rates)

 

 

असे आहेत नवीन दर (Mahavitaran Rates)

 

लघुदाब शेती पंपासाठी 2022 – 23 ला 3.30 रुपये प्रतियुनिट दर होता. 2024-25 ला हा दर 4.56 रुपये प्रतियुनिट झाला आहे. उच्चदाब शेती पंपासाठी अगोदर 4.24 रुपये प्रतियुनिट दर होता. 2024-25 साठी तो 6.38 रुपये झाला आहे. 

 

बाबअगोदरचा दर (रु./प्रती यूनिट)नवीन दर (रु./प्रती यूनिट)
लघुदाब3.304.56
उच्चदाब4.246.38

 

 

अधिक वाचा :

* नुकसान झाल्यास १०० टक्के नुकसानभरपाई

* सर्वर डाउन ?? केवायसी अभावी अनुदान रखडले

* अवकाळी पाऊस किती दिवस राहणार? पंजाबराव डख यांचा अंदाज काय सांगतो?

* या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता

* रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरी दरामध्ये वाढ

* नवीन पद्धतीने कुसुम सोलर पंप अर्जाचे स्टेटस चेक करा

error: Content is protected !!