Emergency Alert : सर्व मोबाईल फोनवर एक आपत्कालीन इशारा ? | घाबरून जाऊ नये…हे आहे कारण?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Emergency Alert : आज भारत सरकारने सर्व मोबाईल फोनवर देशव्यापी एक आपत्कालीन इशारा जारी केला आहे, जो देशभरातील लाखो नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. आज पाठविण्यात आलेली ही आपत्कालीन सूचना वायरलेस इमर्जन्सी अलर्ट (WEA) प्रणालीद्वारे प्रसारित केली गेली आणि देशातील भौगोलिक क्षेत्रातील सर्व सक्रिय मोबाइल फोनवर ही माहिती पाठविली गेली आहे. तर, हा संदेश एक भारत सरकारने चाचणी करण्याकरिता पाठविण्यात आला आहे त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये.

emergency-alert-department-of-telecommunication

 

तर, देशामध्ये या पुढे देशातील नागरिकांना नैसर्गिक आपत्ती (उदा. भूकंप, पूर, चक्रीवादळ), मोठे अपघात, दहशतवादी हल्ले किंवा उद्भवू शकणाऱ्या इतर कोणत्याही परिस्थितीसाठी इशारा देण्यासाठी ही मोबाइल संदेश प्रणाली तयार करण्यात आली असून आज रोजी याची चाचणी करण्याच्या हेतूने हा संदेश देशातील सर्व मोबाइल फोन वरती पाठविण्यात आला आहे. तर, ज्यांना हा संदेश मिळाला आहे त्यांनी घाबरून जाऊ नये. (Emergency Alert)

 

 

अधिक वाचा :

* बियाणे, खते, कीटकनाशक तक्रारी व्हॉटसअॅप वर करता येणार

* शंखि गोगलगाय नियंत्रण साठी उपाययोजना

* पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची मुदत

* एक रुपयात पीक विमा महत्वाची अपडेट पहा

* ऊस तोडणी यंत्र अनुदान साठी निधि उपलब्ध

* PoCRA 2.0 Update विदर्भातील “या” जिल्ह्यांचा समावेश असणार

error: Content is protected !!