Panchnama Payment Disbursement : जुलै ते सप्टेंबर 2024 अतिवृष्टी मदत वाटप सुरू…… असे चेक करा आपले पेमेंट स्टेटस
Panchnama Payment Disbursement : अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
तर, चालू वर्षी माहे जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधी मध्ये राज्यातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी मुळे शेत पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे त्याबाबत चा तसा अहवाला शासनाकडे सादर करून निधि हा जिल्हास्तरावर उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता अतिवृष्टी मुळे बाधित शेतकर्यांना ही मदत वितरण सुरू करण्यात आले आहे. (Panchnama Payment Disbursement)
प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयामर्फत हे अनुदान वितरण करण्यात येते, यामध्ये तहसील कार्यालया मार्फत महा आयटी पोर्टल वर बाधित शेतकर्यांच्या आधार , मोबाइल नंबर सहित याद्या आपलोड केल्या जातात त्यानंतर प्रत्येक लाभार्थी शेतकरी यांना एक विशिष्ट क्रमांक मिळतो त्यानंतर त्या लाभार्थी शेतकरी यांना त्या विशिष्ट क्रमांक द्वारे जवळील महा ई सेवा केंद्र वरुण आपली ekyc करून घ्यावी लागते आणि kyc झाल्यानंतर हे अनुदान शेतकर्यांच्या आधार संलग्न बँक खात्या मध्ये जमा केले जाते. (Panchnama Payment Disbursement)
तर, सर्व तालुक्यांमध्ये याद्या आपलोड करण्याचे काम सुरू झाले आहे त्यामुळे जशा याद्या होतील आणि VK नंबर, ekyc होतील तसे अनुदान वितरण होत आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांना व्हीके नंबर प्राप्त झाले आहेत त्यांनी आपली ekyc करून घ्यावी.
असे चेक करा पेमेंट स्टेटस ? (Panchnama Payment Disbursement)
ज्या शेतकर्यांनी त्यांची ekyc पूर्ण केली आहे त्यांनी खालील लिंक वरती आपला VK नंबर किंवा पंचनामा कोड टाकून आपले पेमेंट स्टेटस चेक करावे. यामध्ये आपले अनुदान वितरण तपशील दाखविल्या जाईल त्यामध्ये क्रेडिट डेट, रक्कम, बँक इतर तपशील दाखविला जाईल.
अतिवृष्टी मदत वाटप : पेमेंट स्टेटस चेक करा
Tags: Crop_Damage_Compensation, crop_damage_compensation_ekyc, crop_insurance_claim_compensation, crop_damage, excess_rainfall_damage, ndrf, maharashtra_gov_compensation, crop_subsidy, Panchnama_Payment_Disbursement,
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान
* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे
* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर
* रेशन कार्ड ई-केवायसी करिता मुदत वाढ | आता या तारखे पर्यन्त करता येणार केवायसी
* “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार
* रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा
* कृषि विद्यापीठाचे नवीन हरभरा वाण विक्रीस उपलब्ध | परभणी चना-16
* महाडीबीटी वर किसान ड्रोन साठी अर्ज सुरू | मिळणार एवढे अनुदान?