Magel Tyala Sour Krushi Pump Yojana : राज्यामध्ये लवकरच “मागेल त्याला सौर कृषी पंप” योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी (Magel Tyala Sour Krushi Pump Yojana) दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी विधानसभेत सन 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अंतरिम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये मध्ये एक शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बाबा म्हणजे आता राज्यामध्ये “मागेल त्याला सौर कृषी पंप” योजना सुरू करण्यात येणार आहे.

 

Magel Tyala Sour Krushi Pump yojana मागेल त्याला सौर कृषि पंप योजना

 

दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी विधानसभेत सन 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी राज्यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना (Magel Tyala Sour Krushi Pump Yojana) ही योजना चालू करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेत 8 लाख 50 हजार सौर कृषी पंप शेतकऱ्यांना मिळणार आहेत. पीएम कुसुम सोलार पंप योजने अंतर्गत एक लाख सौर पंप स्थापनेचे उद्दिष्ट असून त्यापैकी 78 हजार 757 पंप आतापर्यंत कार्यान्वयित झालेले आहेत.

 

 

राज्यात सर्व शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोपे जावे म्हणून राज्यात सौर ऊर्जा करिता पुढील दोन वर्षात लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत दिली.

 

 

तर, आता या नवीन योजनेमुळे राज्यातील सर्व शेतकर्‍यांना सोलर पंप मिळण्याची अपेक्षा आहे आणि नक्कीच या योजनेचा राज्यातील सर्व शेतकरी बांधवाना फायदा होईल. (Magel Tyala Sour Krushi Pump Yojana)

 

 

अधिक वाचा :

* महाडीबीटी च्या तुषार संचाच्या अनुदानात बदल

* कृषि पुरस्काराच्या रकमेत शासनाकडून भरघोस वाढ

* नैसर्गिक आपत्ति 2020 ते 2022 थकीत अनुदानास मंजुरी

* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा

* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

error: Content is protected !!