Panjab Dakh Havaman andaj : राज्यात 03 जुलै पासून पावसाला सुरुवात | पंजाब डख साहेब यांचा हवामान अंदाज 02 जुलै 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Panjab Dakh Havaman andaj: राज्यामध्ये 25 जून ते 30 जून दरम्यान झालेल्या पावसावर काही शेतकर्‍यांची पेरणी झाली आणि काही शेतकर्‍यांची पेरणी राहिलेली आहे. या कलावधीत सर्वदूर असा पाऊस पडला नाही परंतु भाग बदलत या कालावधी मध्ये पाऊस झालेला आहे.

Panjab Dakh Havaman andaj 02 july 2023

 

तर, आता दिनांक 03 जुलै 2023, वार सोमवार पासून राज्यात परत पावसाला सुरुवात होणार आहे. जेंव्हा मुंबई, पुणे, नाशिक, कोंकण भागात पाऊस संततधार असेल तेंव्हा हा पाऊस गुजरात कडे जात असतो आणि त्यामुळे महाराष्ट्र मध्ये नुसते वारे वाहू लागतात अशावेळी विदर्भ, मराठवाडा मध्ये पाऊस पडत नाही. परंतु, आज दिनांक 02 जुलै रोजी हे वारे बंद होणार आहेत आणि विदर्भ मराठवाड्यात पोषक वातावरण तयार होऊन उद्या दिनांक 03 जुलै पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. (Panjab Dakh Havaman andaj)

 

 

दिनांक 03 जुलै ते 09 जुलै राज्यात पाऊस होणार आहे हे सर्व शेतकरी बांधवांनी जाणून घ्यावे. तसेच, परत 13 जुलै ते 17 जुलै दरम्यान देखील पुन्हा पाऊस होणार आहे. (Panjab Dakh Havaman andaj)

 

 

सूचना : शेवटी हा अंदाज आहे. वारे बदल झाला की हवामान बदलते माहीत असावे.

 

अधिक वाचा :

* ऊस तोडणी यंत्र अनुदान साठी निधि उपलब्ध

* PoCRA 2.0 Update विदर्भातील “या” जिल्ह्यांचा समावेश असणार

* मंत्रिमंडळ बैठकीतील हेमोठे निर्णय

* सोयाबीन खत व्यवस्थापन | ही खते वापरा

error: Content is protected !!