Agricultural Insurance: पीक विमा अग्रिम रक्कम पासून हे शेतकरी राहणार वंचित | पीक विमा 2023
राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यातील पावसातील खंडा मुळे पिकाच्या उत्पादनात होणारी घट पाहता जवळपास राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये Agricultural Insurance पीक विमा अग्रिम मंजूर करण्यात आला आहे आणि पीक विमा अग्रिम शेतकर्यांना वितरित करण्याबाबतचे आदेश देखील विमा कंपनी ला संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत.
तर, मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची दखल घेत सर्व जिल्ह्यांमध्ये विमा कंपनी कडून पीक विमा अग्रिम रक्कम Agricultural Insurance ही शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरूवात झाली आहे. पीक विमा अग्रिम रक्कम ही विमा कंपनीकडून 08 नोव्हेंबर पासून शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरवात केली आहे.
परंतु, काही शेतकरी यांना ही पीक विमा रक्कम Agricultural Insurance मिळाली नसल्याचे कळत आहे तर याविषयी विमा प्रतींनिधी यांच्याशी संपर्क केला असता “काही शेतकर्यांचे विमा अर्ज भरत असताना चुकीचे नाव, आधार आणि बँक नुसार वेगळे नाव, कागदपत्रे आपलोड केले नसणे, ह्या कारणामुळे असे शेतकरी विमा अग्रिम पासून वंचित राहू शकतात” असे त्यांनी संगितले.
विम्या पासून कोण राहणार वंचित ? Agricultural Insurance
1. ज्यांचे अर्जामध्ये नाव चुकले आहे
2. कागदपत्रे आपलोड न केलेले शेतकरी
3. ज्यांचा विमा अर्ज कंपनीने त्रुटि मध्ये टाकून दुरूस्ती साठी सीएससी केंद्रा कडे पाठविला आहे परंतु अद्याप त्रुटि दुरुस्त केली नाही असे शेतकरी
4. तसेच, ज्या महसूल मंडळा मध्ये कंपनीने आक्षेप नोंदविले आहेत अश्या मंडळातील शेतकरी हे विम्या पासून वंचित राहू शकतात
तुम्हाला पीक विमा अग्रिम मिळाला नाही? : येथे पहा
अधिक वाचा :
* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा
* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा
* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?
* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश
* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र
* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर
* महत्वाची सूचना … कुसुम सोलर पंप योजना 2023-24