PM Kusum Beneficiary List Download : 34 जिल्हयांची लाभार्थी यादी डाऊनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (2 votes)

PM Kusum Beneficiary List : महाऊर्जा च्या संकेतस्थळावर पीएम कुसुम सोलर पंप (Kusum Solar Pump) साठी शेतकर्‍यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतात. त्यानंतर संबंधित लाभार्थी यांचा अर्ज तपासणी करून त्या लाभार्थ्याला पंप स्थापित करून दिला जातो.

 

 

पीएम कुसुम सौर पंप योजना अंतर्गत आतापर्यंत ज्या लाभार्थी यांनी या योजना अंतर्गत लाभ घेतला आहे आणि त्यांचे सोलार पंप हे त्यांच्या शेतावरती स्थापित झाले आहेत अशा लाभार्थी शेतकर्‍यांची यादी ही PRADHAN MANTRI KISAN URJA SURAKSHA EVAM UTTHAAN MAHABHIYAN (PM-KUSUM) या पोर्टल वर अपडेट केली जाते. (PM Kusum Beneficiary List)

 

 

तर, वरील पोर्टल वर आपण आपल्या जिल्हातील, गावनिहाय लाभार्थी यादी ही या ठिकाणी पाहू शकता. तसेच आपण खालील लिंक वरती जाऊन देखील आपल्या जिल्ह्याची संपूर्ण यादी ही pdf स्वरुपात आपल्या मोबाइल वर डाऊनलोड देखील करू शकता. (PM Kusum Beneficiary List)

 

 

पीएम कुसुम सौर पंप योजना लाभार्थी यादी मध्ये आपण निवड लाभार्थी नाव, पंप क्षमता, निवडलेली कंपनी, इत्यादि तपशील पाहू शकता.

 

PM Kusum Beneficiary List 

 

आपल्या जिल्ह्याची पीएम कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी यादी डाऊनलोड करा

 

 

जिल्हा : अकोला

 

 

जिल्हा : अमरावती

 

 

जिल्हा : अहमदनगर

 

 

जिल्हा : धाराशीव

 

 

जिल्हा : छत्रपती संभाजीनगर

 

 

जिल्हा : कोल्हापूर

 

 

जिल्हा : गडचिरोली

 

 

जिल्हा : गोंदिया

 

 

जिल्हा : चंद्रपूर

 

 

जिल्हा : जळगाव

 

 

जिल्हा : जालना

 

 

जिल्हा : ठाणे 

 

 

जिल्हा : धुळे

 

 

जिल्हा : नंदुरबार

 

 

जिल्हा : नागपूर

 

 

जिल्हा : नांदेड

 

 

जिल्हा : नाशिक

 

 

जिल्हा : परभणी

 

 

जिल्हा : पालघर

 

 

जिल्हा : पुणे

 

 

जिल्हा : बीड

 

 

जिल्हा : बुलढाणा

 

 

जिल्हा : भंडारा

 

 

जिल्हा : यवतमाळ

 

 

जिल्हा : रत्नागिरी

 

 

जिल्हा : रायगड 

 

 

जिल्हा : लातूर

 

 

जिल्हा : वर्धा

 

 

जिल्हा : वाशिम

 

 

जिल्हा : सांगली

 

 

जिल्हा : सातारा

 

 

जिल्हा : सिंधुदुर्ग

 

 

जिल्हा : सोलापूर

 

 

जिल्हा : हिंगोली

 

 

 

सूचना : वरील याद्या ह्या PRADHAN MANTRI KISAN URJA SURAKSHA EVAM UTTHAAN MAHABHIYAN (PM-KUSUM) या पोर्टल वरुण घेतल्या आहेत. अधिक माहिती साठी आपल्या जिल्ह्यातील महाऊर्जा मेडा कार्यालयाशी संपर्क करावा.  (PM Kusum Beneficiary List)

 

 

Tags : pm_kusum_beneficiary_list, pm_kusum_yojana, kusum_solar_pump_scheme, kusum_yojana, kusum_maharashtra_scheme, solar_pump_scheme_kusum, PM Kusum Beneficiary List, 

 

 

हे पण पहा :

 

* तुम्हाला पण आला आहे का हा ऑप्शन? लाडकी बहीण योजना अपडेट

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे

* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर

* रेशन कार्ड ई-केवायसी करिता मुदत वाढ | आता या तारखे पर्यन्त करता येणार केवायसी

* “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार

* रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* महाडीबीटी वर किसान ड्रोन साठी अर्ज सुरू | मिळणार एवढे अनुदान?

* रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर

* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्‍या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी

* रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर

* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू

 

 

error: Content is protected !!