PM KISAN Scheme: शेतकरी बांधवानो लवकर e-KYC करा अन्यथा मिळणार नाही केंद्र शासनाचा 14 वा आणि राज्य शासनाचा पहिला हफ्ता | Namo Scheme

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

PM KISAN Scheme: देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना (PM KISAN Scheme) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

PM Kisan Scheme

 

आता महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील  (PM KISAN Scheme) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळणार आहेत.

 

पात्र शेतकर्‍यांना केंद्र सरकारचा 14 वा हप्ता व महाराष्ट्र सरकारचा पहिला हप्ता हा जून महिन्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

खालील तीन काम केलेली असतील तरच मिळणार लाभ ;

1. e-KYC प्रमाणीकरण

2. बँक खाते आधार संलग्न करणे

3. भूमी अभिलेख/शेत जमीन पडताळणी

वरील पैकी काही शेतकरी बांधवांची ekyc किंवा आधार बँक संलग्न करावयाचे राहिले आहे की नाही हे कसे पहायचे तर त्यासाठी खालील माहिती पहा ;

1. गूगल प्ले स्टोअर वरुण PM-KISAN हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे (PM KISAN Scheme)

 

अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा

pm kisan app

 

 

2. त्यामध्ये आपला आधार क्रमांक टाकून लॉगिन करावे

pm kisan 5

 

3. लॉगिन केल्यानंतर Dashboard हा पर्याय निवडावा

 

4. पुढे आपल्याला ekyc, आधार बँक संलग्न आहे की नाही, आणि भूमी अभिलेख पडताळणी आहे की नाही ही माहिती आपल्याला दाखवेल.

 

pm kisan 8

 

5. यापैकी जे प्रलंबित आहे ते आपण केल्याशिवाय आपल्याला पुढील हफ्ता मिळणार नाही आहे. आणि हे सर्व ज्या शेतकरी बांधवांचे पूर्ण झाले आहे त्यांना पुढील हफ्ता मिळेल.

 

 

 

e-KYC प्रमाणीकरण कसे करावे? : येथे पहा

 

बँक खाते आधार संलग्न कसे करावे?  : येथे पहा

 

भूमी अभिलेख/शेत जमीन पडताळणी?  : येथे पहा

 

 

 

अधिक वाचा :

* “या” शेतकर्‍यांनी लवकर हे काम करा तरच मिळणार पुढील हफ्ता

* रासायनिक खतांचे दरपत्रक पहीतले का?

* बियाणे खरेदी करताय..तर मग हे पहा

* कृषि विद्यापीठ मध्ये जिवाणू खते विक्री साठी उपलब्ध

* मध्यवर्ती रोपवाटिका फळझाडे (कलमे) विक्री सुरू झाली

* कुसुम सोलर पंप अर्ज करा फक्त रु. 15/- मध्ये …

error: Content is protected !!