Posted in

Maharashtra SSC Result 2026 : दहावीचा निकाल आज “या” संकेतस्थळावर पाहता येणार

Maharashtra SSC Result 2026
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4.5/5 - (2 votes)

Maharashtra SSC Result 2026 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल आज, ८ मे रोजी जाहीर होणार आहे. हा निकाल ॲानलाईन जाहीर होणार असून सकाळी ११:३० वाजता विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. राज्यभरातून १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, मुंबई विभागातून ३ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. (Maharashtra SSC Result 2026)

 

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागांतर्फे यंदा दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आज सकाळी ११:३० वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. (Maharashtra SSC Result 2026)

 

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

 

  1. https://hscresult.mkcl.org   निकाल पहा
  2. https://sscresult.mahahsscboard.in निकाल पहा
  3. https://results.digilocker.gov.in निकाल पहा
  4. https://mahahsscboard.in निकाल पहा
  5. https://results.targetpublications.orgनिकाल पहा
  6. https://results.navneet.com निकाल पहा

 

 

बारावीचा निकाल कसा पाहायचा?

>> अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 

>> “SSC Examination Result” लिंकवर क्लिक करा. 

>> Seat Number / Roll Number टाका. 

>> आईचे पहिले नाव लिहा. 

>> “View Result” वर क्लिक करा. 

 

 

हे पण पहा :

* शेतकर्‍यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना

* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार 

* नवीन हंगाम साठी पिकनिहाय कर्ज किती मिळणार? पहा पीक नवीन पीक कर्ज मर्यादा

* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू

* रासायनिक खतांच्या दरात वाढ? | खरीपाचा खर्च वाढणार? पहा नवीन दर

* “या” तारखेपासून ऑनलाइन अर्ज मागविले जाणार

* शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही

* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”

* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?

* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्‍यांना अर्ज करता येणार नाही?

error: Content is protected !!