Crop Damage Compensation : गारपीट, अतिवृष्टी अनुदान वाटपास सुरुवात | लवकर हे काम करा तरच मिळणार नुकसान भरपाई

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Crop Damage Compensation : माहे नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि अतिवृष्टी मुळे शेत पिकांचे नुकसान झाले होते. तर, त्या नुकसानीचे अनुदान वाटप करण्यासाठी निधि उपलब्ध झालेला असून लवकरच अनुदान वाटप करण्यात येणार आहे.

Crop Damage Compensation

 

 

राज्यामध्ये माहे नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि अतिवृष्टी मुळे शेत पिकांचे नुकसान झाले होते. तर, हे अनुदान वाटप प्रक्रिया सुरू झाली असून हे अनुदान शेतकर्‍यांना त्यांच्या खात्या मध्ये प्राप्त करून घेण्यासाठी डीबीटी पोर्टल वर केवायसी kyc म्हणजेच आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. Crop Damage Compensation

 

 

तर, ही kyc करून घेण्यासाठी आपण आपला व्हीके आयडी नंबर घेऊन आपण आपल्या जवळील महाईसेवा केंद्र वर भेट द्यावी आणि त्या ठिकाणी आपली kyc पूर्ण करून घ्यावी.

 

अधिक वाचा :

* नवीन पद्धतीने कुसुम सोलर पंप अर्जाचे स्टेटस चेक करा

* आचारसंहिता लागू असल्याने कृषि यांत्रिकीकरण घटकासाठी पूर्वसंमती मिळणार का?

* शेतकर्‍यांनो सावध रहा, कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* “या” शेतकर्‍यांना कुसुम सोलर पंप साठी पेमेंट ऑप्शन आले

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महाडीबीटी च्या तुषार संचाच्या अनुदानात बदल

* कृषि पुरस्काराच्या रकमेत शासनाकडून भरघोस वाढ

* नैसर्गिक आपत्ति 2020 ते 2022 थकीत अनुदानास मंजुरी

* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा

error: Content is protected !!