E Peek Pahani : ई पीक पाहणी साठी पुन्हा एकदा मुदतवाढ | आता “या” तारखेपर्यन्त करता येणार पीक पाहणी नोंद

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

महाराष्ट्र राज्यामध्ये ई पीक पाहणी (e peek pahani) ची माहिती मोबाईल ॲप द्वारे गाव नमुना बारा मध्ये नोंदविण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप (e peek pahani) उपलब्ध करून देऊन मार्गदर्शक प्रकल्प महाराष्ट्र राज्यात गत वर्षी पासून राबविण्यात येत आहे.

 

e peek pahani

 

ई-पीक पाहणीद्वारे शेतात जाऊन शेतकऱ्यांना पिकांची माहिती भरावयाची आहे आणि तसे न केल्यास त्यांचा ७ / १२ कोरा राहील, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे. ई-पीक नोंदणी नसेल तर जागा पडीक आहे, असे समजले जाते त्यामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित राहतो. तेव्हा ई-पीक नोंदणी करणे आवश्यक च आहे.

 

 

परंतु, या वर्षी राज्यामध्ये ई पीक पाहणीस खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहेत तर यावर्षी पीक पाहणीसाठी तिसर्‍यांदा मुदत वाढ देण्यात आली आहे. तर, आता राज्यातील शेतकरी हे आता दिनांक 15 ऑक्टोबर 2023 पर्यन्त खरीप पिकांची ई पीक पाहणी करू शकतील.

 

 

Tags : ई पीक पाहणी, ई पीक पाहणी नोंदणी, ई पीक पाहणी अॅप डाउनलोड, ई पीक पाहणी 2022, ई पीक पाहणी व्हर्जन 2.04, ई पीक पाहणी app, e peek pahani, e peek pahani app, e peek pahani online,

 

 

अधिक वाचा :

* खतांसाठी 100% अनुदान शासन निर्णय आला…

* शेतकर्‍यांनो लवकर “हे” काम करा अन्यथा रु.12000/- कायमचे विसरा

* तुषार/ठिबक सोडत यादी प्रसिद्ध… येथे पहा यादी

* मागेल त्याला योजना : फळबाग यादी प्रसिद्ध झाली

* PoCRA Notice तातडीने हे काम करून घ्या अन्यथा अनुदाना पासून वंचित राहणार

* या जिल्ह्यातील 41 मंडळ मध्ये 25% अग्रिम मंजूर

error: Content is protected !!