Krushi Sevak Bharti 2023 : कृषि सेवक भरती 2023 | या तारखेपासून होणार ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात | अर्ज लिंक येथे पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Krushi Sevak Bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या कृषि व पदुम विभागातील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील कृषि सहाय्यकांची रिक्त पदे ही कृषि सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्याकरिता राज्यातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांकरिता खालील प्रमाणे पात्रता आहे.

 

Krushi Sevak Bharti 2023 online application

 

राज्यातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांकरिता खालील प्रमाणे पात्रता आहे.

 

पदाचे नाव : कृषि सेवक (Krushi Sevak Bharti 2023)

 

वेतन श्रेणी : निश्चित वेतन 16000/- प्रतिमाह

 

वयोमार्यादा : किमान 19 वर्ष ते 38 (प्रवर्ग निहाय सूट)

 

शैक्षणिक अर्हता : कृषि पदविका /कृषि पदवी/कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता

 

निवड प्रक्रिया : ऑनलाइन परीक्षा

 

परीक्षा शुल्क : रु. 1000/- (खुला प्रवर्ग)

 

ऑनलाइन अर्ज : 14 सप्टेंबर 2023

 

ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 ऑक्टोबर 2023

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक : येथे पहा 

 

सविस्तर जाहिरात : येथे पहा

 

 

krushi sevak bharti 2023

 

 

 

अधिक वाचा :

* तुषार/ठिबक सोडत यादी प्रसिद्ध… येथे पहा यादी

* मागेल त्याला योजना : फळबाग यादी प्रसिद्ध झाली

* PoCRA Notice तातडीने हे काम करून घ्या अन्यथा अनुदाना पासून वंचित राहणार

* या जिल्ह्यातील 41 मंडळ मध्ये 25% अग्रिम मंजूर

* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प साठी 116 कोटी निधि प्राप्त

* पीएम किसान योजना “या” तारखेपर्यंत e-Kyc पूर्ण करा

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी सप्टेंबर 2023

* फळबाग योजनेत खतांसाठी 100% अनुदान

error: Content is protected !!