PoCRA News: नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प साठी 116 कोटी निधि प्राप्त | लवकरच शेतकर्‍यांना अनुदान वितरण | शासन निर्णय 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PoCRA News: नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA) महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 4682 गावे, जळगाव जिल्ह्यातील 460 गावे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 142 गावे अशा एकूण 5220 गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

 

PoCRA News 2023

 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प PoCRA अंतर्गत वैयक्तिक घटकासह शेतकरी उत्पादक कंपन्या आणि गटासाठी विविध योजनांवर अनुदान वितरित करण्यात येते. आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाचे घटक वृक्षारोपण, पॉलिहाउस, फळबाग लागवड, शेडनेट हाउस, शेडनेटसह फ्लॉवर, रेशीम, मधमाशी पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, भाजीपाला लागवड, इतर कृषी आधारित उद्योग, गांडूळ खत युनिट, नाडेप कंपोस्ट, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट मिळते तसेच शेततळे, ठिबक संच, विहिरी,  पंप संचासाठी अनुदान देण्यात येते. (PoCRA News)

 

 

 

काही जिल्ह्यामध्ये प्रकल्प हा अंतिम टप्प्यात असून शेतकर्‍यांचे बर्‍याच दिवसांपासून निधि अभावी अनुदान वितरण प्रलंबित होते. परंतु, आता दिनांक 08 सप्टेंबर 2023 च्या शासन निर्णया नुसार अनुदान वितरण करण्यासाठी 116.808 कोटी रुपये हे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. PoCRA News

 

 

तर, आता लवकरच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प PoCRA अंतर्गत शेतकर्‍यांना अनुदान वितरण होणार आहे.

 

clickhere-click

 

सविस्तर शासन निर्णय (Shasan Nirnay) : येथे पहा

 

pocra news

 

 

अधिक वाचा :

* पीएम किसान योजना “या” तारखेपर्यंत e-Kyc पूर्ण करा

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी सप्टेंबर 2023

* फळबाग योजनेत खतांसाठी 100% अनुदान

* भूमी अभिलेख चे नवीन संकेतस्थळ सुरू

* सोयाबीन पिवळा मोझ्याक रोगाचे असे करा व्यवस्थापन

* ज्या शेतकर्‍यांना हफ्ता आला नाही त्यांनी लवकर “हे” काम करा

error: Content is protected !!