MahaDBT Kandachal Lottery List: महाडीबीटी कांदाचाळ सोडत यादी मे 2023 | Onion Storage Structure Lottery List

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

महाडीबीटी पोर्टल द्वारे विविध कृषि योजनांची सोडत यादी  MahaDBT Kandachal Lottery List काढली जाते यामध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजना, आणि एकात्मिक फलोत्पादन विकास योजना अंतर्गत शेतकर्‍यांना कांदाचाळ साठी देखील लाभार्थ्यांची निवड केली जाते.

 

mahadbt kandhachal lottery list
MahaDBT Kandachal Lottery List

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे कांदाचाळ साठी क्षमते निहाय अनुदान खालील प्रमाणे आहे.

 

महाडीबीटी राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत कांदाचाळ क्षमता आणि अनुदान

कांदाचाळ क्षमता 5 मेट्रिक टनरु. 17500/-
कांदाचाळ क्षमता 10 मेट्रिक टनरु. 35000/-
कांदाचाळ क्षमता 15 मेट्रिक टनरु. 52500/-
कांदाचाळ क्षमता 20 मेट्रिक टनरु. 70000/-
कांदाचाळ क्षमता 25 मेट्रिक टनरु. 87500/-

 

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे दिनांक 19 मे 2023 रोजी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) आणि राष्ट्रीय कृषि विकास योजना (RKVY) अंतर्गत कांदाचाळ (Low Cost Onion Storage Structure) लाभार्थी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. MahaDBT Kandachal Lottery List यामध्ये 5, 10, 15, 20, आणि 25 MT क्षमतेच्या कांदाचाळ साठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.

 

 

दिनांक 19 मे 2023 रोजीची महाडीबीटी सोडत यादी पाहण्यासाठी किंवा मोबाइल मध्ये यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडा.

 

clickhere-click

 

कांदाचाळ लॉटरी यादी : मे 2023 

पहा / डाऊनलोड करा

 

अधिक वाचा :

* कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध झाला आहे….येथे पहा

* वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज केला का?

* परभणी जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर

* महाडीबीटी बियाणे अनुदान अर्ज सुरू …आपण अर्ज केला का?

error: Content is protected !!