Unseasonal Rain : कापूस, तूर, हरभरा, ज्वारी पिकांचे अवकाळी पाऊसामुळे नुकसान झाले आहे? मग लवकर हे काम करा | पीक विमा योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यामध्ये सध्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) कापूस, तूर, हरभरा, ज्वारी, या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले दिसत आहे. तर, यावेळी वरील पिकाचा पीक विमा धारक शेतकरी पीक विमा कंपनिकडे नुकसानीची तक्रार नोंदवू शकतात.

Unseasonal Rain

 

प्रधानमंत्री पिक विमा योजने (Pradhan Mantri Fasal Bima Yojana)(Prime Minister Crop Insurance Scheme) अंतर्गत खरीप/रब्बी हंगाम 2023-24 मधील विमाधारक (Insured) शेतकरी यांचे अवकाळी पाऊसामुळे (Unseasonal Rainfall) मुळे शेतात पाणी साचून कापलेल्या/कापनीला आलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास कंपनीला 72 तासाच्या आत मध्ये कळवावे, त्याकरिता खालील पद्धतीचा वापर करू शकता.

 

 

Crop Insurance App (Unseasonal Rain) :

Crop Insurance App (क्रॉप इन्शुरंन्स ॲप) ॲपद्वारे सुचना देणे सोईचे आहे, नुकसान सूचना दिल्या नंतर आपल्याला पावती स्वरूपात डॉकेड नंबर मिळतो, तरी ॲप डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंकचा वापर करावा (Unseasonal Rain)

 

 

Crop Insurance App (क्रॉप इन्शुरंन्स ॲप) डाउनलोड करा

 

 

टोल फ्री क्रमांक्र :

याशिवाय तक्रार करण्यासाठी ICICI लोंबार्ड विमा कंपनी (ICICI Insurance Company) ने दिलेला टोल फ्री क्रमांक्र  18002669725 सुद्धा आहे. आपल्या जिल्हयासाठी जी विमा कंपनी आहे त्या कंपनीचा टोल फ्री क्रमांक हा आपल्या विमा पावती वरती आपल्याला मिळेल.

 

 

खालील पद्धतीने नोंदवा पीक विमा क्लेम:

सद्य परिस्थिति कापूस आणि तूर पिकामध्ये मध्ये तक्रार करत असताना काढणी पश्चात (Post Harvest) मध्येच तक्रार नोंदवावी कारण पीक वाढीची अवस्था संपून पीक काढणी ची स्टेज सध्या सुरू आहे आणि ह्या प्रकार मध्ये दाखल केलेल्या च तक्रारी स्वीकारल्या जातात त्यामुळे खालील पद्धतीने तक्रार नोंदवावी. (Unseasonal Rain)

 

 

स्टेप 1: प्ले स्टोअर मधून Crop Insurance App (क्रॉप इन्शुरंन्स ॲप) ॲप डाउनलोड करावे

 

स्टेप 2: Continue without Login हा पर्याय निवडावा

 

स्टेप 3: Crop Loss / पीक नुकसान हा पर्याय निवडावा

 

स्टेप 4: Crop Loss Intimation / पीक नुकसानीची पूर्वसूचना हा पर्याय निवडावा

 

स्टेप 5: मोबाइल क्रमांक टाकावा

 

स्टेप 6: ओटीपी प्राप्त करून सादर करावा

 

स्टेप 7: हंगाम, वर्ष, योजना, आणि राज्य निवडावे

 

स्टेप 8: नोंदनिचा स्त्रोत CSC निवडून आणि विमा पावती क्रमांक टाकावा

 

स्टेप 9: पुढे विमा पावती क्रमांक वरती टिक करावे

 

स्टेप 10: पुढे पॉलिसी नंबर तपशील दिसेल

 

स्टेप 11: ज्या गट क्रमांक मधील पिकाची तक्रार करवायची आहे तो अर्ज निवडावा

 

स्टेप 12: पुढे घटनेचा प्रकार – Unseasonal Rain किंवा ज्या ठिकाणी गारपीट झाली आहे त्या ठिकाणी Hailstorms हा निवडावा, घटनेचा दिनांक, पीक वाढीचा टप्पा आणि नुकसान टक्केवारी व्यवस्थित पाने निवडावी. सद्यस्थितीत कापूस आणि तूर पिकामध्ये पीक वाढीचा टप्पा हा Harvested हाच निवडावा

 

स्टेप 13: बाधित पिकाचा फोटो घ्यावा

 

स्टेप 14: आणि Submit/सादर करा हा पर्याय निवडावा

 

स्टेप 15: त्यानंतर आपली तक्रार यशस्वीरीत्या दाखल होईल आणि एक Docket id मिळेल तो जतन करून ठेवावा

तर असा प्रकारे आपण पीक नुकसानीचा क्लेम दाखल करू शकता.

 

 

Prime Minister Crop Insurance Scheme, Crop Insurance Scheme, Insurance for life, Insurance for, insurance claim, ICICI Lombard Insurance, Reliance General Insurance, Agricultural Insurance Company, Insurance Company, pradhan mantri fasal bima yojana online registration, crop insurance, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, crop insurance beneficiary list,

 

अधिक वाचा :

* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस

* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात

* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा

* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?

* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश

* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र

* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर

* या दिवशी मिळणार 15 वा हाफता

error: Content is protected !!