Namo Yojana : नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Namo Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यामध्ये राबविली जात असून लवकरच या योजनेचा दूसरा हफ्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Namo Yojana Breaking News

 

तसेच आता या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आनंदाची बातमी अशी आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या नमो Namo Yojana शेतकरी महासन्माननिधी योजनेचा 3 रा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर केला आहे.

 

 

तसेच काल दिनांक 23 फेब्रुवारी 2024 राज्य शासनाच्या माध्यमातून 2000 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे तर आता शेतकर्‍यांना  पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे आणि याच दिवशी नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं आणि याचबरोबर आता राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता सुद्धा दिला जाऊ शकतो. Namo Yojana

 

 

तर, पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधि योजना अंतर्गत पात्र शेतकर्‍यांना आता 28 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान चे 2000/- आणि नमो शेतकरी सन्मान निधि योजनेचे 4000/- असे एकूण 6000 रुपये हे मिळण्याची शक्यता आहे. Namo Yojana

 

 

अधिक वाचा :

* महाडीबीटी च्या तुषार संचाच्या अनुदानात बदल

* कृषि पुरस्काराच्या रकमेत शासनाकडून भरघोस वाढ

* नैसर्गिक आपत्ति 2020 ते 2022 थकीत अनुदानास मंजुरी

* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा

* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

error: Content is protected !!